शिरूर तालुका
शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना, एका महिला डॉक्टरने भररस्त्यात प्रसूती करून त्या मायलेकीचे प्राण वाचवले आहेत. View this post on Instagram A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) शिरूर शहरातील जोशीवाडी येथील एक गरोदर महिला आज (शनिवार) सकाळी प्रसूती कळा सुरू झाल्याने शिरूर […]
क्राईम
शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे थेट ‘घरपोच नशा’ पोहोचवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ‘एमडी’ अंमली पदार्थाचा मोठा साठा उघडकीस आला असुन ‘पोर्टर’ या डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून हा माल पुरवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या […]
महाराष्ट्र
मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिली. शिंदे यांनी आज […]
राजकीय
हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन, अखलाख अहमद वाहिद उझमा, अकबर गुलाब शेख, फिरोझ अब्दुल रेहमान खान आणि फैजल खलील शेख […]
मनोरंजन
गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी ‘गोंधळ’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाच्या प्रयोगाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनावेळी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते. तसेच चित्रपटाचे निर्माते – दिग्दर्शक संतोष डावखर, क्रिएटीव्ह प्रोड्युसर राम बेंदिरकर, चीफ […]
‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.हे प्रदर्शन शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील लघु नाट्यगृह (तिसरा मजला), प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे. ‘गोंधळ’ हा संतोष डावखर दिग्दर्शित […]
थेट गावातून
आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण
आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]
मुलाखत
Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…
शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश
भविष्य
क्राईम
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी...
- शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड...
- शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड...
- रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
- रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले







सर्वाधिक प्रतिक्रिया