गणेगाव रनर्स-गणेगाव हाल्फ मॅरेथॉन २०१८

नमस्कार,
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि "गणेगाव रनर्स-गणेगाव हाल्फ मॅरेथॉन २०१८" येत्या २८ जानेवारी २०१८ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षाप्रमाणे आपणा सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे.


कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील:
२८ जानेवारी २०१८
सकाळी ५:०० AM

मॅरेथॉन कॅटेगरी: ५ किमी, १० किमी, २१ किमी

मॅरेथॉन मार्ग पुढीलप्रमाणे:
 • ५ किमी साठीचा मार्ग: गणेगाव-वरुडे-गणेगाव
 • १० किमी साठीचा मार्ग: गणेगाव-वाघाळे-वरुडे-गणेगाव
 • २१ किमी साठीचा मार्ग: गणेगाव-वाघाळे-वरुडे-मोराची-चिंचोली-वरुडे-गणेगाव
तसेच मॅरेथॉन मध्ये भाग घेणाऱ्याला प्रत्येकासाठी प्रिंटेड टी-शर्ट आणी मेडल असेल.
कार्यक्रमानंतर अल्पाहाराची सोय....

सौजन्य:
 • NGO पार्टनर: रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर
 • मेडिकल पार्टनर: स्पंदन मेडिकल अससोसिएशन नगर रोड
 • फूड अँड हॉस्पिटॅलिटी पार्टनर:  श्री बालाजी कॉर्पोरेट कोंढापुरी
 • Associate पार्टनर: Cozy कॉर्नर शिक्रापूर
 • मीडिया पार्टनर: www.shirurtaluka.com
 • Energy पार्टनर: सुरुची डेअरी
 • Tourism पार्टनर: जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र, माराची चिंचोली
 • हायड्रेशन पार्टनर: Oxycool