शिरूर तालुका
शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीच्या लेखकाचा विद्यालयात सन्मान!
शिरूर : शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीचे लेखक व श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे (न्हावरे) माजी विद्यार्थी तानाजी धरणे यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे (शिरुर)च्या वतीने तानाजी धरणे यांच्या ‘हेलपाटा’ या कादंबरीला ८ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मध्ये पी […]
क्राईम
विजबिल जास्त आल्याने तरुणाने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत केला खुन
बारामती (प्रतिनिधी) वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका ३४ वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करुन खात्मा केल्याची घटना मोरगाव (ता. बारामती) येथे आज सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली असुन या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेला आहे. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. […]
महाराष्ट्र
दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर तर…
पुणे : मंत्री दिलीप वळसे पाटील हे घरातमध्येच पाय घसरुन पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्या खुब्याला मार लागला असून, हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पुणे शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका आहे. मात्र ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडवरच त्यांचा अपघात […]
राजकीय
डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल…?
शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या कडक उन्हाळ्याबरोबरच निवडणुकीचे वातावरण तापले असुन डॉ अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल (दि 25) रोजी शिरुरच्या पुर्वभागात डॉ अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा होता. त्यावेळी शिंदोडी, गुनाट आणि चिंचणी या गावात कोल्हे यांनी जाण टाळल त्यामुळे नाराज झालेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त […]
मनोरंजन
‘टाइमपास’मधील दगडूला खऱ्या आयुष्यात भेटली प्राजू…
मुंबईः ‘टाइमपास’ चित्रपटामधील ‘दगडू’ला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिलसे हम अमीर है अमीर’, अशा एकापेक्षा एक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेता प्रथमेश […]
Video : वडे तळताना ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ सुचलं गाणं अन्…
मुंबई: सोशल मीडियावर सध्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीच्या साईराज केंद्रे याने या गाण्यावर एक रील केला होता. त्यानंतर हे गाणं आणि त्याचं रील तुफान व्हायरल झाले.पण या गीताचा मूळ गीतकार आणि गायक मात्र फारच कमी जणांना माहित आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्याचा मूळ गीतकार […]
थेट गावातून
शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन दिला चक्क बैलगाड्याचा “गोऱ्हा”
रांजणगाव गणपती (तेजस फडके) आजकाल सगळीकडे वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाला वेगवेगळे गिफ्ट देतात. त्याचे फोटोही सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल होतात. कुणी मोटार सायकल, कुणी चारचाकी वाहन अशा अनेक भेटवस्तू देतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एका युवकाने आपल्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क बैलगाड्याचा एक “गोऱ्हा” भेट […]
मुलाखत
दिलीप वळसे पाटील यांना प्रतिक्रिया विचारताच घेतला काढता पाय…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नरमध्ये जे बोलले त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, अशी भूमिका मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे. मतदानावेळी सगळं स्पष्ट होईल, ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना जनताच धडा शिकवेल. असे वक्तव्य शरद पवार यांनी रविवारी (ता. १) जुन्नरमध्ये केले होते. त्यावर प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यावर वळसे […]
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश
भविष्य
क्राईम
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- रांजणगाव गणपती निवडणुक निकालानंतर बापूसाहेब शिंदे यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार
- शिरुर तालुक्यात जामीनावर बाहेर असलेला आरोपी करतोय परस्पर जमिनीची विक्री...?
- शिरुर तालुक्यातील "त्या" लग्नपत्रिकेची होतेय पुणे जिल्हयात चर्चा, प्रत्येक गावासाठी वेगवेगळी पत्रिका
- समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात शिरुर येथील पती-पत्नी व मुलीचा मृत्यू...
- 'आख्खा गाव नडला पण वाघ नाय पडला' त्या बॅनरची रांजणगाव गणपती सह पंचंक्रोशीत चर्चा...
सर्वाधिक प्रतिक्रिया