सौजन्य - www.shirurtaluka.com
पत्ता - आजचे राशिभविष्य
तारीख - 03-06-2019 ते 03-06-2019

मेष

आज थोडा खर्च होण्याची शक्यता आहे. प्रकृतीची काळजी घ्या.

वृषभ

आज दिवसभरात लाभ होतील. अन्नदान करा.

मिथुन

आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो. पतीपत्नीत भांडणाची शक्यता.

कर्क

आज प्रवासा योग. बंधू-भगिनींचं सौख्य मिळेल.

सिंह

आजचा दिवस चांगला जाईल. आनंद देणारा दिवस.

कन्या

नोकरी-व्यवसायात प्रगती आणि स्थिरता प्राप्त होईल.

तूळ

यश देणारा दिवस ठरेल. मात्र, प्रकृतीच्या बाबतीत त्रास होऊ शकतात.

वृश्चिक

आजचा पतीपत्नींनी एकमेकांना समजूतीन घेणे गरजेचे आहे.

धनु

आज वाहन चालवणं शक्यतो टाळा. दिवस त्रासदायक स्थितीतून जाण्याची शक्यता आहे.

मकर

नोकरीतून चांगले प्रवास योग येतील. आजचा दिवस भाग्योदयी ठरेल.

कुंभ

आजचा दिवस प्रगतीकारक ठरेल. वरिष्ठांकडून त्रासाची शक्यता.

मीन

आजचा दिवस लाभाचा आणि यशाचा आहे. चांगल्या सुवार्ता समजतील.


रांजणगाव एमआयडीसी परिसरात वेश्या व्यवसाय फोफावला आहे काय?
 होय
 नाही
 माहित नाही