'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू!

शिरूर, ता. 2 ऑगस्ट 2015- राज्यातील शिरूर तालुक्याचे पहिले संकेतस्थळ म्हणून मान मिळविणाऱया www.shirurtaluka.comने सभासद नोंदणी सुरू केली आहे.

संकेतस्थळाने 26 मे 2015 रोजी यशस्वीरित्या पाचव्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये संकेतस्थळाने विविध यशस्वी उपक्रम राबविले आहेत. शिरूर तालुक्यासह 110 देशांमधील वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील प्रत्येक युवक संकेतस्थळाशी जोडला गेला आहे. काही दिवसांतच संकेतस्थळ हे प्रत्येकाचे आवडते संकेतस्थळ झाले आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळे दिवसभरामध्ये संकेतस्थळाला अनेकजण भेटी देऊन ताजी माहिती जाणून घेत असतात. शिवाय, प्रतिक्रियांमधून आपली मते नोंदवत असतात. आपल्या प्रेमामुळेच संकेतस्थळाने साडे नऊ लाखांचा टप्पा पार केला आहे.

संकेतस्थळाचा नवीन उपक्रम सुरू करत आहोत. संकेतस्थळावर 'सदस्य'या नावाने नव्याने लिंक सुरू सुरू करण्यात आली आहे. 'सदस्य' या लिंकमध्ये सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, व्यावसायिक, युवामहिला या नावाने विभाग तयार करण्यात आले आहेत. या विभागांमध्ये सदस्य म्हणून नाव नोंदविणाऱया सभासदाचे छायाचित्रासह संपूर्ण परिचय (प्रोफाईल) एक वर्षासाठी संकेतस्थळावर ठेवले जाईल. एका क्लिकवर आपल्या प्रोफाईलची लिंक तयार होईल. तयार झालेली लिंक आपण आपल्या मित्र-परिवाराला शेअर करू शकता. संकेतस्थळाला आर्थिक मदत म्हणून वर्षाला अडीच हजार रुपये (2500/-) शुल्क आकारणार आहोत. तर चला मग आजच आपले प्रोफाइल व रक्कम आमच्या खात्यावर जमा करा अथवा प्रतिनिधीकडे द्या.

वैशिष्ट्ये-

  1. संकेतस्थळावर सभासदाचे एक वर्षासाठी प्रोफाईल तयार केले जाईल.
  2. सभासदाचा वाढदिवस संकेतस्थळाच्या माध्यमातून साजरा केला जाईल.
  3. सभासदांना तालुक्यासह जगभरातील घडामोडी मिळतील.
  4. एका क्लिकवर सभासदाचे प्रोफाईल उपलब्ध होईल. उदा. श्री. विजेंद्र सुभाष गद्रे
  5. संकेतस्थळावरील प्रोफाईल 110 देशांतील वाचकांपर्यंत जाऊ शकेल.
प्रोफाईल पाठविण्यासाठी ई-मेल-
shirurtaluka@gmail.com

रक्कम पाठविण्यासाठी खाते क्रमांक-
Ishwari Prakashan
a/c No. - 410701010050160
Branch - Union Bank, Somwar Peth, Pune - 411 011.
IFSC Code : UBIN0541079 (5th character is zero)
MICR Code : 411026007
Branch Code : 541079 (Last 6 Characters of the IFSC Code)

अधिक माहितीसाठी संपर्क-
तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या