शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच

शिरूर, ता. 4 सप्टेंबर 2015- शिरूर तालुक्‍यात नुकत्याच झालेल्या 69 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर या गावांच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या  निवडी झाल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे -

शिरसगाव काटा -
सरपंच- संजय बबन शिंदे. उपसरपंच- विजेंद्र सुभाष गद्रे.

शिरसगाव काटा- येथील ग्रामपंचायतीवर सरपंचपदी निवड झालेले सरपंच संजय शिंदे, उपसरपंच विजेंद्र गद्रे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य. (छायाचित्र- सतीश केदारी)

पिंपरखेड -
सरपंच- मंदाबाई बोंबे, उपसरपंच- रामदास ढोमे

गणेगाव खालसा-
सरपंच- रमेश तांबे, उपसरपंच- दत्तात्रेय पिंगळे

पिंपळे जगताप -
सरपंच- पुष्पा विजय जगताप, उपसरपंच- ऋषीकेश बाळू थिटे

मिडगुलवाडी -
सरपंच- प्रभावती सुनील मिडगुले, उपसरपंच- संगीता सुरेश पोपळे

कान्हूर मेसाई -
सरपंच- सविता रामकृष्ण पुंडे, उपसरपंच- अनिल गोपाजी गोरडे

खैरेवाडी -
सरपंच- नवनाथ गंगाराम खैरे, उपसरपंच- मीना विलास खैरे

वडनेर खुर्द -
सरपंच- कौसाबाई रतन निचीत, उपसरपंच- महादू हिरू सुरकुंडे

चिंचोली मोराची-
सरपंच- स्मिता गुलाब धुमाळ, उपसरपंच- अरुण नामदेव गोरडे

उरळगाव -
सरपंच- सुरेखा राजेंद्र सात्रस, उपसरपंच- पोपट मारूती बिडगर

इनामगाव -
सरपंच- मंगल भरत म्हस्के, उपसरपंच-शहाजीराव माणिकराव घाडगे

टाकळी हाजी -
सरपंच- दामूशेठ घोडे, उपसरपंच- अजित सोनभाऊ गावडे

वाघाळे -
सरपंच- तुकाराम वसंत भोसले, उपसरपंच- नयना सुहास काटे

फाकटे  -
सरपंच- बारकुदादा सखाराम वाळुंज, उपसरपंच- मनेष मारूती बोऱहाडे

जातेगाव बुद्रुक -
सरपंच- मंगल प्रकाश इंगवले, उपसरपंच- विशाल रामभाऊ उमाप

आपटी  -
सरपंच- मुमताज यासिन पठाण, उपसरपंच- संगीता संतोष ढगे

खंडाळे -
सरपंच- राजेंद्र उत्तम नरवडे, उपसरपंच- विमल विलास दरवडे

पारोडी -
सरपंच- विकास काशिनाथ शिवले, उपसरपंच- ज्योती दादाभाऊ टेमगिरे

तळेगाव ढमढेरे -
सरपंच- ताई एकनाथ सोनावणे, उपसरपंच- गणेश अरुण भुजबळ

गोलेगाव -
सरपंच- सरस्वती राजेंद्र कटके, उपसरपंच- सुनील प्रल्हाद भोगावडे

न्हावरे -
सरपंच- शोभा शहाजी खंडागळे, उपसरपंच- सागर आबासाहेब निंबाळकर

गुनाट  -
सरपंच- नंदा करपे, उपसरपंच- रमेश गाडे

कारेगाव  -
सरपंच- अनिल नवले, उपसरपंच- नवनाथ नवले

कोरेगाव भीमा -
सरपंच- अनिता भाऊसाहेब भालेराव, उपसरपंच- नितीन ज्ञानेश्वर गव्हाणे

बाभुळसर खुर्द -
सरपंच- दशरथ फंड, उपसरपंच- शेखर डाळिंबकर

शिक्रापूर -
सरपंच- अंजनाबाई गोविंद भुजबळ, उपसरपंच- आबाराजे श्‍यामराव मांढरे

पिंपळसुटी -
सरपंच-  संध्या ज्ञानेश्वर पारखे, उपसरपंच- सुभाष जयसिंग कापरे

कवठे यमाई -
सरपंच-  सुदाम इचके, उपसरपंच- अरुण मुंजाळ

सविंदणे -
सरपंच- बाबाजी भिवाजी पडवळ, उपसरपंच- संतोष सदाशिव मिंडे

आमदाबाद -
सरपंच- योगेश मोहनराव थोरात, उपसरपंच- संदीप बापूराव जाधव

जांबूत -
सरपंच- जयश्री जगताप, उपसरपंच- फक्कड गाजरे

बाभुळसर बुद्रुक -
सरपंच- शैलजा नागवडे, उपसरपंच- राजेंद्र रामराम नागवडे

गुनाट -
सरपंच- नंदा अनिल कर्पे, उपसरपंच- रमेश गाडे

निर्वी -
सरपंच- सुनीता तात्यासाहेब सोनवणे, उपसरपंच- बापुराव गोविंद पवार

कोळगाव डोळस  -
सरपंच- सोमनाथ जयवंत सूर्यवंशी, उपसरपंच- सविता महादेव कुल

मांडवगण फराटा -

सरपंच- निर्मला अशोक मिठे, उपसरपंच- अविनाश अशोक पवार

सादलगाव येथील सरपंचपदी सौ. निर्मला मिठे व उपसरपंचपदी अविनाश पवार यांची निवड झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना मान्यवर. (छायाचित्र- संपत कारकूड)

कोंढापुरी -
सरपंच- नंदा भाऊसाहेब ढसाळ, उपसरपंच- आशिष मुरलीधर गायकवाड

निमगाव म्हाळुंगी -
सरपंच- छाया रावसाहेब चव्हाण, उपसरपंच- तेजस चंद्रकांत यादव

बुरुंजवाडी  -
सरपंच- पूनम दत्तात्रय टेमगिरे, उपसरपंच- विलास लक्ष्मण नळकांडे

कोळगाव डोळस -
सरपंच- सोमनाथ जयवंत सुर्यवंशी, उपसरपंच- सविता महादेव कुल

शिंदोडी -
सरपंच- ललिता पवार, उपसरपंच- दौलत शितोळे

मलठण -
सरपंच- राणी शशिकांत वाव्हळ, उपसरपंच- सखाराम बाळू मावळे

विठ्ठलवाडी -

सरपंच- अलका ज्ञानेश्वर राऊत, उपसरपंच- राजाराम काळूराम शिंदे

सणसवाडी -

सरपंच- वर्षा गणेश कानडे, उपसरपंच- युवराज सुदाम दरेकर

गणेगाव दुमाला -
सरपंच- ज्योती नीलेश कुदळे, उपसरपंच- चंद्रकांत ज्ञानदेव गरुड

पाबळ  -
सरपंच- सुलभा पिंगळे, उपसरपंच- प्रकाश बगाटे

कुरुळी -
सरपंच- रायबा शिवाजी बोरकर, उपसरपंच- प्रतिभा प्रमोद बोरकर

दहिवडी -
सरपंच- संतोष काशिनाथ दौंडकर, उपसरपंच- वाल्मीक चंद्रकांत सातकर

दहीवडी येथील सरपंचपदी संतोष काशिनाथ दौंडकर व उपसरपंचपदी वाल्मिक चंदरराव सातकर यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते.

निमोणे -
सरपंच- वर्षाराणी रवींद्र थोरात, उपसरपंच- ऊर्मिला दिलीप काळे

फाकटे -
सरपंच- बारकू सखाराम वाळुंज, उपसरपंच- मनेष मारुती बोऱ्हाडे

वढू बुद्रुक -
सरपंच- निर्मला जालिंदर शिवले, उपसरपंच- संतोष शिवाजी शिवले

खैरेनगर -
सरपंच- सीमा संजय खैरे, उपसरपंच- पाटीलबुवा मारुती खैरे

चिंचणी  -
सरपंच- सौ. पारुबाई कैलास पवार, उपसरपंच- सौ. विद्या बंडू पवार

केंदूर  -
सरपंच- रूपाली ताठे-रासकर, उपसरपंच- विद्या शांताराम साकोरे

मुखई  -
सरपंच- ऍड. सुरेश पलांडे, उपसरपंच- स्वाती अतुल धुमाळ

जातेगाव खुर्द -
सरपंच- प्रतीक्षा गणपत निकाळजे, उपसरपंच- विकास संपतराव मासळकर

कोळगाव डोळस  -
सरपंच- जयवंत सूर्यवंशी, उपसरपंच- सविता महादेव कुल

भांबर्डे  -
सरपंच- लक्ष्मी ज्ञानेश्वर रासकर, उपसरपंच- उमा बाळासाहेब गायकवाड

नागरगाव -
सरपंच- मनीषा किसन शेलार, उपसरपंच- कमलाकर नामदेव साठे

निमगाव भोगी -
सरपंच- सुमन राजाराम जाधव, उपसरपंच- अंकुश इचके

करंदी -
सरपंच- ललिता सुभाष शिंदे, उपसरपंच- चेतन शिवाजी दरेकर

आंधळगाव -
सरपंच- गणपत आबा पांढरे, उपसरपंच- कुसुम वसंत सरोदे

सरदवाडी -
सरपंच- लक्ष्मी प्रकाश कर्डिले, उपसरपंच- योगेश रामदास कर्डिले

मांडवगण फराटा  -
सरपंच- सुवर्णा बिभीषण फराटे; उपसरपंच- अशोक विनायकराव फराटे

गावांची यादी या लिंकमधील आपल्या गावांच्या पानामध्ये सरपंच, उपसरपंच यांचे छायाचित्र व संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी संपर्क-
तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या