संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात !

शिरूर, ता. 20 नोव्हेंबर 2015 (तेजस फडके)- शिरूर तालुक्यातील www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने आपली जाहिरात 'मोफत' करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍपद्वारे तालुक्यासह जगभरात आपली जाहिरात काही सेंकदात पोहचणार आहे.

www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने नुकताच दहा लाखांच्या वाचकांचा टप्पा पार केला आहे. शिरूर तालुक्यासह जगभरातील 120 देशांमधील वाचक संकेतस्थळाला भेट देत आहेत. एका क्लिकवर विविध घडामोडी मिळत असल्यामुळे वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, ऑनलाइनला मोठे महत्त्व प्राप्त झाल्याने जाहिरातदारही ऑनलाइकडे वळू लागले आहेत.

शिरूर तालुक्यातील अनेकजण आपल्या विविध प्रकारच्या जाहिराती फ्लेक्स अथवा प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून तयार करतात. या जाहिरातींच्या 'इमेजेस' आमच्यापर्यंत पोचविल्यास त्या 'मोफत' प्रसिद्ध केल्या जातील. यामुळे आपल्या व्यावसायाची अथवा कार्यक्रमाची माहिती काही सेंकदात लाखो वाचकांपर्यंत पोहचण्यास नक्कीच मदत होईल. शिवाय, संकेतस्थळाच्या मुख्य पानावरसुद्धा ही जाहिरात दिसू शकणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-
तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322
shirurtaluka@gmail.com
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या