शिरुर ची पोरं झालीय लय हुश्शारं..!

शिरूर,  ता.८ जुन २०१६ (सतीश केदारी) :  नुकत्याच झालेल्या दहावी च्या परीक्षेत शिरुर तालुक्याने बाजी मारली असुन तालुक्याचा सरासरी ९५.८३ टक्के निकाल लागला अाहे.त्याचबरोबर तालुक्यातील सुमारे १६ शाळांनी १०० टक्के निकालांची परंपरा राखली अाहे.तर उर्वरीत बहुतांश शाळांचा निकाल ९५ टक्क्यांच्या वर अाहे.


या निकालाचे एकुण वैशिष्ट्य पाहिले असता ग्रामीण भागात अनेक ठिकाणी फारशा सुविधा नसताना मुलां-मुलींनी मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद अाहे. मार्च २०१६ मध्ये घेण्यात अालेल्या परिक्षेत तालुक्यातुन सुमारे ६ हजार २५  विद्यार्थी परीक्षेला बसले असुन यांपैकी ५ हजार ७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले अाहेत . 

शिरुर तालुक्यातील शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे:शाळांचे नाव,गाव व टक्केवारी
विद्याधाम प्रशाला शिरुर-९९.१५,भैरवनाथ विद्या.पाबळ-९५.३९,अार.बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे-९३.५९,महागणपती विद्याधाम,रांजणगाव गणपती-९८.५८,मल्लिकार्जुन विद्या.न्हावरे-१००,विद्याधाम प्रशाला शिक्रापुर-९४.९८,छञपती विद्या.वडगाव रासाई-९८.३३,न्यु इंग्लिश स्कुल,मलठण-९५.७९,छ.संभाजी हाय.कोरेगाव भिमा-८८.७८,सरदार हाय.केंदुर-९५.२८,वाघेश्वर विद्या.मांडवगण फराटा-९५.७२,न्यु इंग्लिश स्कुल शिरुर-९९.०४,विद्याधाम हाय.कान्हुर  मेसाइ-९५.०९,न्यु इंग्लिश स्कुल कवठे येमाइ-९६.१२,प्रगती हाय.मुखई-१००,भैरवनाथ विद्या.करडे-१००,गुरुदत्त विद्या.संविदणे-९८.६४,न्यु.इंग्लिश स्कुल इनामगाव-९६.७०,विद्या विकास मंदीर,निमगाव म्हाळुंगी-९५.५७,नागेश्वर विद्या.निमोणे-९७.३६,बापुसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी-९७.५२,न्यु इंग्लिशस्कुल धामारी-८७.३५,दत्त विद्या.पिंपरखेड-९०.०,पांडुरंग विद्यामंदीर विठ्ठलवाडी-९३.८७,महर्षी शिंदे हायस्कुल अांबळे-९७.१४,विद्यानिकेतन प्रशाला कोंढापुरी-७३.९१,जयमल्हार हायस्कुल जांबुत-९८.५४,स्वा.सेनानी कै.शंकरराव बाजीराव डावखरे विद्या.- ९४.५९,विद्या विकास मंदीर करंदी-८८.३७,सद्गुरु कृपा विद्या.नागरगाव-९७.६७,गुरुनाथ विद्या.वडनेर खु.-९८.७०,माध्यमिक विद्यालय सनसवाडी-९८.४२,बबइताइ टाकळकर अाश्रमशाळा निमगाव म्हाळुंगी-९७.२२,न्यु इंग्लिश अण्णापुर-१००,कालिमाता विद्यालय.वाघाळे-१००,अभिनव विद्या.सरदवाडी-९८.७०,तात्यासो सोनवने विद्या.निर्वी-१००,न्यु इंग्लिश स्कुल तांदळी-९७.२९,इंग्लिश मिडियम स्कुल शिरुर-९०.९०,न्यु इंग्लिश स्कुल,उरळगाव-९७.७२,न्यु इंग्लिश स्कुल  पिंपळसुटी-८५.७१,बापुसाहेब गावडे विद्या.म्हसे खु.-१००,शरदचंद्र पवार विद्या.वढु.बु.९५.६८,हनुमान माध्य.विद्या.निमगाव भोगी-९३.३३,अायेशा बेगम उर्दु हाय.घोडनदी-५७.१४,संतराज महाराज वि्दया.रांजणगाव सांडस-१००,दामोदर ताठे विद्या.कारेगाव-९४.२३,न्यु इंग्लिश स्कुल भांबार्डे-८८.८८,गायकवाड विद्या.पिंपळे जगताप-८०,अादर्श विद्यालय वरुडे-१००,बापुसाहेब गावडे विद्या.चांडोह-९७.९५,जय मल्हार विद्या.मोराची चिंचोली-७९.१६,भैरवनाथ विद्या.अालेगाव पागा-९३.९३,शरदचंद्र पवार विद्या.चिंचणी-९७.१४३,एकता  विद्या.करंजावणे-९०.०,धारिवाल इंग्लिश मिडियम स्कुल-९८.१९,संभाजी भुजबळ विद्या.तळेगाव ढमढेरे-९८.९३,गायकवाड हाय.कासारी-८८.८८,अप्पासो पवार  माध्य.विद्या.बाभुळसर बु.-१००,घनोबा माध्य.विद्या.धानोरे दरेकरवाडी-१००,अप्पासो पाचंगे विद्या.ढोकसांगवी-१००,दत्त माध्य.विद्या.गुनाट-९७.८७,काळभैरवनाथ विद्या.कोयाळी-शिक्रापुर-९७.५६,रसिकलाल धारिवाल  विद्या.गणेगाव-९२.५९,फ्रेंड्स एज्यु.इन्स्टिट्युट कोरेगाव भिमा-१००,पांडुरंग अण्णा थोरात विद्या.अामदाबाद-७१.४२,शिवाजी विद्या.गोलेगाव -८०.०,पलांडे अाश्रमशाळा, मुखइ -१००,पद्ममणी इंग्लिश स्कुल पाबळ-१००,जिवन विकास माध्य.शिरुर-१००,संभाजी राजे विद्या.जातेगाव बु.-९८.३६

(विशेष  सौजन्य : प्रा.एन.बी.मुल्ला.प्रा.फलके,प्रा.अरुण सातपुते सर कारेगाव)
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या