तालुक्यातील विविध शाळांचा निकाल एका क्लिक वर

शिरूर,  ता.९  जुन  २०१६ (प्रविणकुमार जगताप/ तेजस फडके) :   निमोणे येथील नागेश्वर विदयालयाचा दहावीचा निकाल ९७.४३ टक्के तर विठ्ठलवाडी च्या पांडुरंग विद्यालयाचा९३.८८ टक्के निकाल लागला अाहे.

निमोणे येथील विदयालयातुन ३९ विदयार्थी बसले होते. त्यापैकी ३८ विदयार्थी उत्तीर्ण झाले.प्रथम तीन क्रमांकाचे विदयार्थी पुढीलप्रमाणे.
प्रथम -होले आयुष रामदास -७८.६० %
द्वितीय- भैरट राजश्री मच्छिंद्र -७७.४० %
तृतीय- भोस उमा नंदू -७६.१० %

करडे :  येथील श्री. भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ.१०वी. चा निकाल १०० % लागल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली
प्रथम तीन क्रमांक खालीलप्रमाणे.
प्रथम -डोंगरे दिपाली बारकू-९१.२० %
द्वितीय -धरणे रेश्मा सोनबा-८८.६० %
तृतीय- गरूड पुनम  सुनिल  -८७ %
तृतीय -देवरे ज्योती मच्छिंद्र  -८७ %
या परिक्षेत ८१ विद्यार्थी बसले होते ते सर्व उत्तीर्ण झाले. निकालात मुलींची आघाडी असुन पाहिल्या सात क्रमांकांच्या मुली आहेत.

गुनाट :  येथील श्री. दत्त माध्यमिक विद्यालयाचा  इ.१० वी. चा निकाल ९७.८७ % लागल्याची माहिती मुख्याध्यापक भाऊसाहेब धुमाळ यांनी दिली.
विदयालयाचे परिक्षेसाठी ४७ विदयार्थी बसले होते त्यापैकी ४६ उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांकाचे गुण दोन विदयार्थांनी मिळवले आहेत.
प्रथम तीन क्रमांकांचे गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे.
प्रथम -आखुटे मयुर दत्तात्रय. -८६.२० %.
प्रथम -कोळपे विकास बिरु. - ८६.२० %
व्दितीय -भगत प्रतिमा पांडुरंग -८६.०० %
तृतीय-   ओव्हाळ किरण येधू -८४.६० %

विठ्ठलवाडी : येथील पांडुरंग विद्या मंदीर चा निकाल ९३.८८ टक्के
प्रथम : पुनम बाळासाहेब गवारे- ९१.२०
द्वितीय: अंजली महादेव पवार -८९.६०
तृतीय : महेबुब येसुफ  शेख -८९.२०

वढु बु. : शरदचंद्र पवार विदयालय चा निकाल ९५.६८
प्रथम : अाकांक्षा सतीश शिवले - ९४.०
द्वितीय : सुप्रिया चंद्रकांत गुंडाळ
तृतीय : मेघा ज्ञानेश्व अरगडे-९३.२०

स्वा.से बाजीराव  डावखरे विद्यालय चा निकाल ९४.६०
प्रथम : सायली अशोक धुमाळ -९५.८०
द्वितीय : गौरव दत्ताञय धुमाळ -९१.८०
तृतीय : साक्षी मनोज नायकवाडी-९१.२०

निर्वी : सोनवणे विद्यालय शंभर टक्के
प्रथम : प्रियंका जयवंत कुंजीर -८९.४०
द्वितीय :प्रियंका कोंडिबा गोरे -८८.८०
तृतीय : सृष्टी मारुती सोनवणे -८८.६०

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले अाहे.
                                                                                      
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या