अादीशक्ती तु...सन्मान तुझ्या कर्तुत्वाचा !

शिरूर, ता २६ .सप्टेंबर २०१६ (प्रतिनीधी) : विविध झेञात अल्पावधीत कार्याचा ठसा उमटविणा-या,स्वत:ची नवी ओळख निर्माण करणा-या स्ञी शक्तीचा अाम्ही करणार अाहोत सन्मान !

या द्वारे विविध क्षेञात उल्लेखनिय काम करणा-या महिलांना असे अावाहन करण्यात येते कि येत्या नवराञोत्सवात संकेतस्थळ www.shirurtaluka.com महिलांच्या उत्कृष्ट कार्याविषयी सलग लेखमाला प्रसिद्ध करणार अाहे. या द्वारे अापल्या कार्याची,कर्तुत्वाची माहिती जिल्हयासह पोहोचवा जगभर! त्यामुळे अाजच उचला पेन अन व्हा लिहिते....
अधिक माहितीसाठी संपर्क करा  :
तेजस फडके : ९७६६११७७५५
सतीश केदारी : ८८०५०४५४९५
इमेल : shirurtaluka@gmail.com
           kedarisatish546@gmail.com

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या