www.shirurtaluka.comचे येणार कॅलेंडर!

शिरूर, ता. 20 ऑक्टोबर 2016- गेल्या साडेपाच वर्षांपासून शिरूर तालुक्यातील नागरिकांवर अधिराज्य गाजविणाऱया www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने यंदा कॅलेंडरची निर्मिती करण्याचे नियोजन केले आहे.

कॅलेंडर छपाईबरोबरच संकेतस्थळाच्या मुख्य पानावर वर्षेभर ठेवले जाणार आहे. शिवाय, संकेतस्थळाचे फेसबुक पेज, ट्विटर व व्हॉट्सऍपच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला हजारो नागरिकांपर्यंत पोचविले जाणार आहे. यामुळे संकेतस्थळाचे कॅलेंडर वर्षेभर आपल्या समोर राहणार आहे.

कॅलेंडरवर जाहिरातीसुद्धा ठेवल्या जाणार असून, प्रत्येक पानावर दोन जाहिराती असणार आहेत. यामुळे आपली जाहिरात आजच बुक करा.

जाहिरातीचा साईज
टॉप जाहिरात- 18 X 10 सें.मी.
बॉटम जाहिरात- 28 X 8 सें.मी.


जाहिरातीसाठी संपर्क-
सतीश केदारी- 8805045495
तेजस फडके- 9766117755
shirurtaluka@gmail.com
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या