शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांतील गावे

शिरूर, ता. 20 जानेवारी 2017- पुणे जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या तेरा पंचायत समितींच्या सभापतिपदाची आरक्षण सोडत जिल्हा परिषदेच्या सभागृहात काढण्यात आली असून, शिरूर पंचायत समितीचे पद खुल्या गटासाठी आहे.

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांतील गावे पुढीलप्रमाणे-

गट क्र. 13 - टाकळी हाजी-कवठे
- टाकळी हाजी गण

काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, सरदवाडी, चांडोह, फाकटे, वडनेर खुर्द, टाकळी हाजी, म्हेसे बुद्रुक, डोंगरगण, साबळेवाडी, मावळवाडी.
- कवठे गण
कवठे, इचकेवाडी, मुंजाळवाडी, सविंदणे, रावडेवाडी, मिडगुलवाडी, आमदाबाद, मलठण, लाखेवाडी, निमगाव दुडे.

गट क्र. 14 - शिरूर ग्रामीण-न्हावरे
- शिरूर ग्रामीण गण

गोलेगाव, चव्हाणवाडी, निमाणे, अण्णापूर, शिरूर (ग्रामीण), सरदवाडी, तर्डोबाचीवाडी, कर्डेलवाडी, मोटेवाडी.
- न्हावरे गण
न्हावरे, कोहकडेवाडी, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, करडे, आंबळे, कळवंतवाडी.

गट क्र. 15 - कारेगाव-रांजणगाव गणपती
- कारेगाव गण

वरुडे, शिंगाडवाडी, वाघाळे, सोनेसांगवी, ढोकसांगवी, कारेगाव, निमगाव भोगी, चिंचोली, शास्ताबाद, कान्हूर मेसाई.
- रांजणगाव गणपती गण
बुरुंजवाडी, पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा, खंडाळे, रांजणगाव गणपती, बाभूळसर खुर्द, कोंढापुरी, पिंपळे खालसा.

गट क्र. 16 - पाबळ-केंदूर
- पाबळ गण

पाबळ, थापेवाडी, फुटाणेवाडी, माळवाडी, चौधरीबेंद, झोडगेवाडी, खैरेनगर, खैरेवाडी, धामारी, मुखई, जातेगाव बुद्रुक, हिवरे, जातेगाव खुर्द.
- केंदूर गण
केंदूर, थिटेवाडी, महादेववाडी, सुक्रेवाडी, पऱ्हाडवाडी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वढू बुद्रुक, करंदी.

गट क्र. 17 - शिक्रापूर-सणसवाडी
- शिक्रापूर गण

शिक्रापूर, राऊतवाडी, कासारी.
- सणसवाडी गण
कोरेगाव भीमा, वाडा पुनर्वसन, सणसवाडी.

गट क्र. 18 - रांजणगाव सांडस-तळेगाव ढमढेरे
- रांजणगाव सांडस गण

रांजणगाव सांडस, राक्षेवाडी, आलेगाव पागा, आरणगाव, करंजावणे, निमगाव म्हाळुंगी, दहिवडी, पारोडी, शिवतक्रार, भांबर्डे, उरळगाव.
- तळेगाव ढमढेरे गण
तळेगाव ढमढेरे, डिंग्रजवाडी, विठ्ठलवाडी, धानोरे, दरेकरवाडी, टाकळी भीमा.

गट क्र. 19 - वडगाव रासाई-मांडवगण फराटा
- वडगाव रासाई गण

निर्वी, कोळगाव डोळस, शिरसगाव काटा, धुमाळवाडी, कुरुळी, पिंपळसुटी, नागरगाव, आंधळगाव, वडगाव रासाई, सादलगाव.
- मांडवगण फराटा गण
इनामगाव, मांडवगण फराटा, फराटवाडी, बाभूळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला व तांदळी.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या