आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत अजिंक्यतारा स्कूलचे यश

तळेगाव ढमढेरे,ता.२८ जानेवारी २०१७ (प्रा.एन.बी.मु्ल्ला) :शिरूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या नुकत्याच झालेल्या आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत शिक्रापूर येथील अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूलने घवघवीत यश मिळविले.
 
शिक्रापूर येथील अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिरूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आंतरशालेय क्रिडा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेतील विजेते संघ व खेळाडू पुढीलप्रमाणे : कबड्डी( मुली – मोठा गट):– अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(प्रथम), पद्ममणी इंग्लिश स्कूल पाबळ(द्वितीय),कबड्डी( मुली – लहान गट):– अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(प्रथम), आनंदराव जगताप इंग्लिश स्कूल,मांडवगण फराटा(द्वितीय), कबड्डी( मुले – मोठा गट):– फ्रेन्डस् इंग्लिश मिडीयम स्कूल कोरेगाव भिमा(प्रथम), अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(द्वितीय), कबड्डी(मुले – लहान गट):– फ्रेन्डस् इंग्लिश मिडीयम स्कूल कोरेगाव भिमा(प्रथम), सी.एस.भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(द्वितीय).

खो–खो( मुली – मोठा गट):– अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(प्रथम), पद्ममणी इंग्लिश स्कूल पाबळ(द्वितीय).खो–खो( मुली – लहान गट):– अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(प्रथम), ज्ञानवर्धिनी इंग्रजी माध्यम स्कूल तळेगाव ढमढेरे(द्वितीय), खो–खो( मुले – मोठा गट):– अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(प्रथम), फ्रेन्डस् इंग्लिश मिडीयम स्कूल कोरेगाव भिमा(द्वितीय), खो–खो( मुले – लहान गट):– पद्ममणी इंग्लिश स्कूल पाबळ(प्रथम), ज्ञानवर्धिनी इंग्रजी माध्यम स्कूल तळेगाव ढमढेरे(द्वितीय),

रिले( मुली – मोठा गट):– पद्ममणी इंग्लिश स्कूल पाबळ(प्रथम), अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(द्वितीय), रिले( मुली – लहान गट):– सी.एस.भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(प्रथम), अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(द्वितीय), रिले( मुले – मोठा गट):– अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(प्रथम), पद्ममणी इंग्लिश स्कूल पाबळ(द्वितीय), रिले( मुले – लहान गट):– अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(प्रथम), सी.एस.भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर(द्वितीय),

100 मीटर धावणे( मुली – मोठा गट):– प्रथम – श्रुती पठारे(अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर), द्वितीय– श्रध्दा टावरे(पद्ममणी इंग्लिश स्कूल पाबळ).100 मीटर धावणे( मुले – मोठा गट):– प्रथम – राजमुन्ना शर्मा(ज्ञानवर्धिनी इंग्रजी माध्यम स्कूल तळेगाव ढमढेरे), द्वितीय – आयुष सिंगे(अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर),50 मीटर धावणे( मुली):– प्रथम –अनुष्का खेडकर(अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर), द्वितीय – श्रेया भाकरे(एस.पी.गावडे स्कूल टाकळी हाजी),50 मीटर धावणे( मुले):– प्रथम – ओमकार कासुरे (फ्रेन्डस् इंग्लिश मिडीयम स्कूल कोरेगाव भिमा), द्वितीय – दिपाक वाघमोड(ज्ञानवर्धिनी इंग्रजी माध्यम स्कूल तळेगाव ढमढेरे).

बुध्दीबळ( मुली – मोठा गट):– प्रथम – श्रुती पठारे(अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर), द्वितीय – श्रेणीका मांढरे(ज्ञानवर्धिनी इंग्रजी माध्यम स्कूल तळेगाव ढमढेरे), बुध्दीबळ( मुली – लहान गट):– प्रथम –साक्षी नरूटे(अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर), द्वितीय – रोषणी शालू(गुरूकुल स्कूल शिक्रापूर),बुध्दीबळ( मुले – मोठा गट):– रामप्रदीप रामकॄष्ण(ज्ञानवर्धिनी इंग्रजी माध्यम स्कूल तळेगाव ढमढेरे), द्वितीय – रोहन शेळके(अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर). बुध्दीबळ( मुले – लहान गट):– सोहम दिवटे(अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर), द्वितीय – सोहम फिरोदिया(सी.एस.भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर).
कुस्ती(मोठा गट):–  अशितोष देवकर(फ्रेन्डस् इंग्लिश मिडीयम स्कूल कोरेगाव भिमा), द्वितीय – विशाल चव्हाण(फ्रेन्डस् इंग्लिश मिडीयम स्कूल कोरेगाव भिमा).कुस्ती(लहान गट):– प्रथम – श्लोक कळमकर(अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्रापूर)

विजेत्या संघांना व स्पर्धक खेळाडूंना शिरूर बाजार समितीचे संचालक आणि अजिंक्यतारा क्रिडा व सांस्कॄतीक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामभाऊ सासवडे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब कापरे व उपाध्यक्ष दत्तात्रय कळमकर यांच्या हस्ते पारीतोषीके देण्यात आली.यावेळी माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, दिलीप कोठावळे, प्राचार्य प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक वारूळे, सुहास आंबेकर, विकास शेळके, राजेंद्र करंजे, उत्तम गायकवाड, रविंद्र सासवडे, आप्पासाहेब धुमाळ, कैलास धुमाळ, प्रफुल्ल कामठे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या