शिरुर तालुक्यात दुरंगी व तिरंगी लढती होणार ?

शिरुर, ता.९ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी, भाजप,कॉंग्रेस,शिवसेना या पक्षांनी उमेदवार उभे केले असुन भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा दुरंगी लढती काहि ठिकाणी तर काहि ठिकाणी तिरंगी लढती होतील असे मत जाणकारांकडुन व्यक्त केले जात अाहे.
 
पंचायत समिती गणासाठी उभे असलेले पक्षाचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे(नांव व पक्ष) :
१) वडगाव रासाई : प्रतिभा सोपान शेलार(राष्ट्रवादी),उषा पोपट शेलार (शिवसेना),  संगिता राजु शेलार (भाजप)
२)मांडवगण फराटा : राजेंद्र गदादे(भाजप), मच्छिंद्र  गदादे (शिवसेना), लतिका  वराळे (राष्ट्रवादी),
३) रांजणगाव सांडस : काळुराम पुणेकर (भाजप), , चिंतामन विष्णु येळे (शिवसेना), सुनिल लालचंद साञस
४) न्हावरा : वृषाली विशाल घायतडक (अपक्ष), अंजली शरद बांदल (शिवसेना), ताई तांबे (भाजप), राणी शेंडगे (राष्ट्रवादी),
५) तळेगाव ढमढेरे : अर्चना भानुदास भोसुरे (लोकशाही क्रांती अाघाडी,अपक्ष), छाया हनुमंत लांडे  (शिवसेना),  रोहिणी नरके (राष्ट्रवादी), हेमा हरिभाउ जेधे (भाजप),
६) कारेगांव :, विश्वास  कोहोकडे (राष्ट्रवादी), दादा खर्डे (शिवसेना/भाजप),
७) रांजणगाव गणपती : राजाराम धुमाळ (राष्ट्रवादी), विक्रम पाचुंदकर (भाजप)
८) शिरुर ग्रामीण : शिवाजी कु-हाडे (रासप), शामकांत वर्पे (राष्ट्रवादी), अाबासाहेब सरोदे (भाजप),
९) शिक्रापुर :  उषा तानाजी राउत(भाजप), जकाते जयमाल (राष्ट्रवादी), शिल्पा निलेश भुजबळ (शिवसेना),
१०) सणसवाडी : मोनिका  नवनाथ हरगुडे (राष्ट्रवादी), वारघडे सुवर्णा दत्ताञय (शिवसेना),सुषमा सुरेश  हरगुडे(भाजप)
११) केंदुर : अंजली प्रफुल्ल शिवले (भाजप), शितल चेतन दरेकर (शिवसेना), सविता प्रमोद प-हाड(राष्ट्रवादी),
१२) पाबळ : सुभाष उमाप (राष्ट्रवादी), सोपान जाधव(शिवसेना),नंदकुमार शंकर गायकवाड
१३) कवठे येमाई : डॉ.सुभाष पोकळे (शिवसेना), योगेश थोरात (राष्ट्रवादी)
१४) टाकळी हाजी : अरुणा दामुशेठ घोडे(राष्ट्रवादी), उचाळे माया तुकाराम (अपक्ष), माधुरी संजय बोंबे (शिवसेना)

जिल्हा परिषदेचे गट व उभे असलेले पक्षाचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे(नांव व पक्ष) :
१)वडगाव रासाई- मांडवगण फराटा : छाया दादा फराटे(भाजप), सुजाता अशोक पवार (राष्ट्रवादी),स्वाती शिवाजी मचाले(शिवसेना)
२) तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस : रेखा मंगलदास बांदल (अपक्ष), विद्या राजेंद्र भुजबळ (भाजप), अंकिता प्रतिक ढमढरे(राष्ट्रवादी),रामेश्वरी सुनिल वडघुले (अपक्ष), चेतना जयकुमार ढवळे
३)न्हावरा- शिरुर ग्रामीण :  राजेंद्र जगदाळे (राष्ट्रवादी), अनिल मानिक पवार(शिवसेना),राहुल पाचर्णे (भाजप)
४)कारेगाव-रांजणगाव गणपती :मनिषा पाचंगे(भाजप), स्वाती पाचुंदकर (राष्ट्रवादी,अपक्ष),
५) पाबळ-केंदुर : सविता  एकनाथ बगाटे (राष्ट्रवादी), जयश्री पलांडे (शिवसेना), मंगल भगवान शेळके (भाजप),
६) शिक्रापुर-सणसवाडी : कुसुम बाळासाहेब खैरे (भाजप), कुसुम धैर्यशील मांढरे (राष्ट्रवादी)
७)टाकळी हाजी-कवठे येमाई :  सुनिता गावडे (राष्ट्रवादी), माधुरी विलास थोरात(शिवसेना)

संकेतस्थळ www.shirurtaluka.com  हे गेल्या सहा वर्षांपासुन  स्थानिक स्वराज्य  संस्था व सर्वच निवडणुकांमध्ये महत्त्वाची  भुमिका बजावत असुन त्याचमुळे  वाचकांचा देखिल विश्वास अाजही कायम अाहे.याही वेळेस प्रत्येक  गण व गटाची ईत्थंबुत दिली जाणार अाहे.
सदर यादी पक्षांकडुन मिळालेली अधिकृत असुन ज्या पक्षांच्या उमेदवारांची यादीत नावे नसतील अथवा समाविष्ट करायची असतील अथवा ईतर माहिती साठी थेट संपर्क साधा :
सतीश केदारी :७७७६००२२५५/८८०५०४५४९५/९१४६०८६१९५)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या