Live: जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल

शिरूर, ता. 23 फेब्रुवारी 2017 (सतिश केदारी/तेजस फडके)- शिरुर तालुक्याचे प्रथम संकेतस्थळ असलेले www.shirurtaluka.com हे शिरुर तालुक्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या संकेतस्थळाने गेल्या सहा वर्षांपासून Live निकाल दिले आहेत. शिरूर तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निकालासाठीची मतमोजणी आज (ता. 23) येथील कुकडी हॉलमध्ये होत असून, Live निकाल आम्ही देत आहोत.

जिल्हा परिषद विजयी उमेदवार -
1.टाकळी हाजी - कवठे :- सुनीता गावडे
.शिरूर ग्रामीण - न्हवारा :- राजेंद्र जगदाळे(राष्ट्रवादी)
.कारेगाव-रांजणगाव- स्वाती पाचुंदकर (राष्ट्रवादी)
.पाबळ-केंदूर- सविता बगाटे (राष्ट्रवादी)
5.शिक्रापूर-सणसवाडी:- कुसुम मांढरे (राष्ट्रवादी)
6.रांजणगाव सांडस-तळेगाव ढमढेरे- रेखा बांदल (लोकशाही क्रांती आघाडी)
7.वडगाव रासाई-मांडवगण फराटा - सुजाता पवार (राष्ट्रवादी)

 • शिवसेनेच्या जयश्री पलांडे पराभूत
 • भाजपचे राहूल पाचर्णे यांचा पराभव
 • पाबळमधून सुभाष उमाप विजयी
 • केंदूरमधून सविता पऱहाड विजयी
 • रांजणगाव सांडसमधून विजय रणसिंग विजयी
 • शिक्रापूरमधून जयमाला जकाते विजयी
 • सणसवाडीमधून मोनिका हरगुडे विजयी
 • पंचायत समिती गण विजयी उमेदवार-
  टाकळी हाजी- अरुणा दामू घोडे
  कवठे येमाई- डॉ. पोकळे
  शिरूर ग्रामीण- आबसाहेब  सरोदे
  न्हावरे- राणी शेंडगे
  कारेगाव- विश्वास कोहकडे
 • नाव्हरे गटातून राजेंद्र जगदाळे विजयी
 • रांजणगाव-कारेगव गटातून स्वाती पाचुंद्कर विजयी
 • वडगांव-मांडवगण गटातून सुजाता पवार विजयी
 • टाकळी हाजीमधून सुनीता गावडे विजयी
 • शिक्रापूरमधून कुसुम मांढरे विजयी
 • रांजणगाव साडंसमधून रेखा बांद्ल विजयी
 • केंदुर गटातून सविता बगाटे विजयी.
 • कारेगाव पंचायत समितीे गण विक्रम पाचुंदकर अाघाडी
 • पाबळ सविता बगाडे अाघाडीवर
 • कारेगाव रांजणगांव गट स्वाती पाचुंदकर अाघाडी
 • मांडवगण गणात घासुन लढत
 • शिरुर ग्रामीण अाबासाहेबसरोदे अाघाडीवर
 • वडगाव रासाई गट व गणात राष्ट्रवादी अाघाडीवर
 • शिरूर ग्रामीण राजेंद्र जगदाळे आघाडीवर                
 • टाकळी शिवसेना आघाडीवर
 • रांजणगाव सांडस अपक्ष रणसिंग आघाडीवर
 • वडगाव रासाई सुजाता अशोक पवार आघाडीवर
 • कुसुम धैर्यशील मांढरे अाघाडीवर
 • राजेंद्र जगदाळे शिरुर ग्रामीण ला अाघाडी वर
 • रांजणगांव सांडस गणात विजय रणसिंग (अपक्ष) पुढे
 •  वडगांव रासाई गटात राष्ट्वादी ची अागेकुच
 • मतमोजनी  ला  शांततेत सुरुवात

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या