शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील पहिली सर्पमैत्रिण शुभांगी टिळेकर; आजपर्यंत हजारो सापांचे वाचवले जीव

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) धाडसाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला देखील आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यात ‘साप म्हटल की प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. सापाची भल्या भल्यांना भिती वाटते. परंतु शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शुभांगी गणेश टिळेकर या स्वतः साप पकडत असून शिरुर तालुक्यात पहिली महिला सर्पमैत्रीण होण्याचा मान त्यांनी […]

क्राईम

shirur-crime

शिरूर शहराजवळ युवकाची गळा चिरून हत्या…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरा जवळील उपनगरात बाबुराव नगर या ठिकाणी परराज्यातील युवकाचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्री गणेशा हॉस्पिटलच्या शेजारी नगर पुणे रोड या ठिकाणी भैरवनाथ कृपा सहकारी गृह रचना मर्यादित शिरूर बाबुराव नगर या ठिकाणी वास्तव्यात असलेले काही परराज्यातील युवक एकत्रित राहत होते. त्यामधील मेहताब शाहिद मंसूरी या युववकाचा […]

महाराष्ट्र

bhimashankar-mandir

श्रीक्षेत्र भीमाशंकरसह 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू…

पुणे : पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकरसह 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे भाविकांनी असभ्य, तोकडे आणि अशोभनीय कपडे घालून मंदिरात प्रवेश टाळावा, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यातील 528 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. शाळा, न्यायालये आणि डॉक्टरांसाठीही वस्त्रसंहिता आहे. त्याच धरतीवर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात […]

राजकीय

shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

पुणे : शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढणार आहे. आढळराव पाटील शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या अमोल कोल्हे खासदार आहेत मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे […]

मनोरंजन

prathamesh-parab

‘टाइमपास’मधील दगडूला खऱ्या आयुष्यात भेटली प्राजू…

मुंबईः ‘टाइमपास’ चित्रपटामधील ‘दगडू’ला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिलसे हम अमीर है अमीर’, अशा एकापेक्षा एक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेता प्रथमेश […]

ganpati-song

Video : वडे तळताना ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ सुचलं गाणं अन्…

मुंबई: सोशल मीडियावर सध्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीच्या साईराज केंद्रे याने या गाण्यावर एक रील केला होता. त्यानंतर हे गाणं आणि त्याचं रील तुफान व्हायरल झाले.पण या गीताचा मूळ गीतकार आणि गायक मात्र फारच कमी जणांना माहित आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्याचा मूळ गीतकार […]

थेट गावातून

शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन दिला चक्क बैलगाड्याचा “गोऱ्हा”

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आजकाल सगळीकडे वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाला वेगवेगळे गिफ्ट देतात. त्याचे फोटोही सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल होतात. कुणी मोटार सायकल, कुणी चारचाकी वाहन अशा अनेक भेटवस्तू देतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एका युवकाने आपल्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क बैलगाड्याचा एक “गोऱ्हा” भेट […]

मुलाखत

sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांना प्रतिक्रिया विचारताच घेतला काढता पाय…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नरमध्ये जे बोलले त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, अशी भूमिका मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे. मतदानावेळी सगळं स्पष्ट होईल, ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना जनताच धडा शिकवेल. असे वक्तव्य शरद पवार यांनी रविवारी (ता. १) जुन्नरमध्ये केले होते. त्यावर प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यावर वळसे […]

महाराष्ट्र

देश

भविष्य

क्राईम

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सर्वाधिक प्रतिक्रिया

आजचा प्रश्न

शरद पवारांना सोडुन वळसे पाटील यांनी मतदारसंघातील लोकांचा विश्वासघात केलाय का...?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!