संकेतस्थळाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करा!

"तुम जियो हजारो साल...'
आपलाही वाढदिवस साजरा व्हावा किंवा आपल्याला कुणीतरी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे प्रत्येकाला मनोमन वाटत असते, त्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

"वाढदिवस' साजरा झाल्याचे सर्वांनाच आवडते. आपला वाढदिवस साजरा व्हावा, असे लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनाच वाटते. वाढदिवस साजरा करणे, ही प्रत्येकासाठीच आनंदाची गोष्ट असते. आज माझा वाढदिवस आहे, असे कोणीही सांगत नाही. पण आपलाही वाढदिवस साजरा व्हावा किंवा आपल्याला कुणीतरी वाढदिवसाच्या शुभेच्छा तरी द्याव्यात, असे प्रत्येकाला वाटत असते. म्हणूनच आम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी एक कॉलम सुरू केला आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारातील सदस्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. मग त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जरा निरखून बघा. तो अवर्णनीय आनंद कुणाला तरी जगण्याची ऊर्मी देऊन जाईल...!

अधिक माहितीसाठी संपर्क -
तेजस फडके - 9766117755 / 9423020103 /9881242616

शिरूर- www.shirurtaluka.com या संकेतस्थळावर तालुक्यातील प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक खास विभाग तयार करण्यात आला असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून दररोज विद्यार्थ्यांसह अनेकांचे वाढदिवस साजरे केले जातात.

संकेतस्थळाला तालुका, जिल्ह्यासह ७० देशांमधून वाचक भेटी देत आहेत. शिवाय, फेसबुकच्या माध्यमातूनही अनेकजण संकेतस्थळाशी जोडले गेले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शिरूर तालुक्यातील निवडक पत्रकांरानी यशस्वीपणे संकेतस्थळ चालविले आहे. विशेष म्हणजे कोणाचीही एक रुपयाचीही मदत न घेता काम करत आहोत. यामुळेच संकेतस्थळाच्या माध्यमातून कोणाच्याही बंधनात न अडकता समाजहिताच्या दृष्टीकोनातून बातम्या दिल्या आहेत. यामुळे वाचकांनी संकेतस्थळाला आर्थिक मदत म्हणून आपला व आपल्या मित्रपरिवाराचा वाढदिवस साजरा करावा. आपला वाढदिवसाचा फोटो तालुक्यासह जगभर नक्कीच जाणार आहे.

वाढदिवसाच्या १५ दिवस अगोदर आपली माहिती व आर्थिक मदत खालील प्रतिनिधींकडे उपलब्ध करून दिल्यास, संकेतस्थळाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात येईल.

संकेतस्थळाच्या माध्यमातून अवघ्या शंभर रुपयात वाढदिवस साजरा करा. शंभर रुपये व आपले छायाचित्र आमच्या प्रतिनिधीकडे देऊ शकता अथवा थेट आमच्या बॅंकेत जमा करू शकता. बॅंकेत रक्कम भरल्यानंतर पावती व छायाचित्र इमेलद्वारे पाठविल्यास वाढदिवस साजरा करण्यात येईल.

Ishwari Prakashan
a/c No. - 410701010050160
Branch - Union Bank, Somwar Peth, Pune - 411 011.
IFSC Code : UBIN0541079 (5th character is zero)
MICR Code : 411026007
Branch Code : 541079 (Last 6 Characters of the IFSC Code)

E-mail - shirurtaluka@gmail.com

धन्यवाद!!!!

संपर्क -

  • सतीश केदारी - 8805045495, 913032545
  • तेजस फडके (पत्रकार) - 9766117755 / 9423020103
  • संपत कारकूड (पत्रकार) - 9823561922

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या