न्हावरे फाट्याजवळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिरुर, ता.१८ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : शिरुरनजीक न्हावरे फाट्याजवळ झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राञी साडेनउ च्या सुमारास दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात होउन एकाचा जागीच मृत्यु झाला.घटनेची माहिती मिळताच शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.मयताचे नाव व अपघाताचे कारण माञ समजु शकले नाही.

या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.(सविस्तर वृत्त लवकरच...)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या