'आला बाबूराव..' गाण्यावर विद्यार्थ्यांचे 'झिंगाट' नृत्य (Video)

वाघाळे, ता. 29 जानेवारी 2018ः प्रजासत्ताक दिनानिमित्त (26 जानेवारी) रोजी येथील जिल्हा प्राथमिक शाळा वाघाळे व माध्यमिक विद्यालयामध्ये सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेसह बक्षिस दिले. ही रक्कम एक लाखाच्या घरात गेली. विद्यार्थ्यांची नृत्य बसविण्यासाठी मख्याध्यापक शशिकांत गावडे, दिलीप थोरात व जाधव गुरूजी या शिक्षकांनी मोठी मेहनत घेतली.

आयुष शरद धायबर व वैष्णवी सर्जेराव बढे, पूजा भरत भोसले या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य पुढीलप्रमाणेः

आवाहनः
शिरूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये झालेल्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे व्हिडिओ अथवा छायाचित्रे shirurtaluka@gmail.com वर पाठविल्यास संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जातील.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या