व्हॅलेंटाइन डे... प्रिय व्यक्तीपर्यंत तुमच्या शुभेच्छा पोहचवा...


Image may contain: text

शिरूर, ता. 14 फेब्रुवारी 2018:
१४ फेब्रुवारी हा सर्वात रोमँटिक दिवस ... व्हॅलेंटाइन डे... आपल्या पार्टनरचा हात घटट् धरून ... तिच्या डोळ्यात डोळे घालून... सुंदरचं स्मित चेहऱ्यावर आणि तिला नेहमीसाठी आपलं करून घेण्याचा हा दिवस... आपला हा व्हॅलेंटाइन डे स्पेशल करा... तिच्या/त्याच्या सोबत घालवलेला चांगला काळ....

तुम्ही तुमचा व्हॅलेंटाइन डे... कसा साजरा करणार अथवा केला.. याबाबतच्या आठवणी शेअर करा... आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा द्या.. नकळत तुमच्या शुभेच्छा तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत या माध्यमातून जरूर पोहचतील... तर चला... व्हॅलेंटाइन डे... साजरा करूयात...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या