अशोक पवार कार्यकर्त्यांच्या बाबतीत दुटप्पीपणा करतात?

Image may contain: 1 person, smiling, closeup
शिरूर, ता. 9 एप्रिल 2018:
शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार कार्यकर्त्यांच्या बाबतीत दुटप्पीपणा करतात, असे आपणास वाटते काय? याबद्दल आपले काय मत आहे? याबाबतीत राजकारण केले जाते का? आपल्या सविस्तर प्रतिक्रिया जरूर लिहा. शिवाय, आपले मतही जरूर नोंदवा...

संबंधित बातमीः
'माजी आमदार अशोक पवार करतात दुटप्पीपणा'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या