शिरूरतालुका.डॉट कॉमवरून जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

शिरूर, ता. 17 जून 2017 (सतीश केदारी): पेट्रोल-डिझेलचे दर शुक्रवार (ता. 16) पासून रोजच्या रोज बदलत असून, पेट्रोलियम कंपन्यांच्या संकेतस्थळावर हे दरपत्रक देण्यात येत आहे, त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने दररोजचे पेट्रोलचे दर पाहता येत असून, सकाळी सहा वाजता हे नवे दर लागू होत आहेत. www.shirurtaluka.com च्या वाचकांना सुद्धा शिक्रापूर येथील साई सहारा पेट्रोलियम व रांजणगाव येथील साई गणेश पेट्रोलियम पंपावरील दररोज पेट्रोल व डिझेलचे दर संकेतस्थळावरून कळविले जाणार आहेत.

गुगल मॅपवरून पेट्रोल पंपाचे ठिकाण पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-

 दिनांक

 पेट्रोल (रुपये)

 डिझेल (रुपये)

17 ऑगस्ट
84.59

71.96

18 ऑगस्ट 84.67
71.96
19 ऑगस्ट
84.79
72.96
21 ऑगस्ट

84.97

72.21
6 ऑगस्ट
84.38
71.52
7 ऑगस्ट

84.47

71.59

8 ऑगस्ट

84.47
71.59
9 ऑगस्ट

84.47

71.59

11 ऑगस्ट

84.63

71.80
13 ऑगस्ट
84.55

71.81

14 ऑगस्ट
84.55

71.81

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या