माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून बचावले (Video)

Image may contain: 1 person, crowd and indoorशिरुर,ता.३० जुन २०१८(प्रतिनीधी) : शिरुर जवळ माजी मंञी बबनराव पाचपुते यांच्या गाडीला भिषण अपघात झाला परंतु ते अपघातातुन सुखरुप बचावले आहेत.
Image may contain: one or more people, night and outdoor
मिळालेल्या माहितीनुसार माजी मंञी बबनराव पाचपुते हे राञी साडेदहाच्या दरम्यान पुणे-नगर महामार्गाने प्रवास करत होते.शिरुर जवळ आले असताना रस्त्यावर थांबलेल्या एका वाहनाला पाचपुते यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली.
Image may contain: car

त्यात पाचपुते यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले.माञ पाचपुते यांच्यासह चालकाला फारशी दुखापत झाली नाही.अपघात घडल्याचे कळताच शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुक सुरळित करण्याचा प्रयत्न केला.अपघात झाल्याचे कळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या