शिरुरला मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार (Video)

Image may contain: 5 peopleशिरुर,ता.२० जुलै २०१८(प्रतिनीधी) :  शिरुर शहरात सकल मराठा समाजाने आज शुक्रवार(दि.२०) रोजी शिरुर तहसिल कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन केले.


शिरुर शहरात सकल मराठा समाजाने मोर्चाचा एल्गार पुकारला होता.या मोर्चाची सुरुवात मार्केटयार्ड येथील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
Image may contain: 10 people, people sitting and crowd
यानंतर शिरुर शहरातील बाजार समितीपासुन जुन्या पुणे नगर रस्त्याने तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.या प्रसंगी ठिय्या  माजी नगरसेवक रवींद्र धनक,माजी कॅप्टन वसंत कटके , संजय बारवकर, शैलजा दुर्गे,संगीता शेवाळे, राहूल शिंदे, अनिल बांडे,विजया टेमगिरे,प्रा.सतीश धुमाळ आदींची भाषणे झाली.

यावेळी संजय बारवकर, विठ्ठल घावटे, कुणाल काळे,अभिजित पाचर्णे,शशिकला काळे,वैशाली गायकवाड, शोभना पाचंगे ,वर्षा काळे,विजया टेमगिरे,ज्योती हांडे,पल्लवी शहा,डॉ. नारायण सरोदे, वैभव वारे,अनिल बांडे,गणेश खोले,संभाजी कर्डिले,अविनाश घोगरे,अविनाश जाधव,प्रसन्न भोसले,चेतन दाते,अक्षय गायकवाड,अनिकेत घोगरे,उमेश शेळके,सुनिल जाधव,अमित भोर,हर्षल थोरात,गणेश गायकवाड, निलेश पवार, सचिन जाधव, योगेश महाजन, आदिती आढाव यांच्या सह विविध संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या