अमोल गंगावने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Image may contain: 7 people, people smiling, people sitting and people standingरांजणगाव गणपती,ता.२ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : अमोल गंगावणे यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अमोल गंगावणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार कै.रामभाऊ गोपाळ फंड वाचनालय च्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉ गणपतराव मोरे व शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव श्री तु .म .परदेशी सर यांच्या हस्ते मंगलमुर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती येथे नुकताच सन्मान करण्यात आला. तसेच या वेळी रा.नि.शेख,अनिता घोडके,हर्षा कौठकर,संजय कर्डीले,संतोष परदेशी, दत्तात्रय भुजबळ  यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा ,चंद्रकांत बाफना,कांतिलाल बोथरा, मुख्याध्यापक सुभाष वेताळ, पर्यवेक्षक तुकाराम फंड व सर्व ग्रामस्थ यांनी यांचे अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या