चर्चा: शिरूरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱयांचे राजीनामे

Image may contain: 1 person, eyeglasses, beard and indoorशिरूर, ता. 28 मे 2019 : लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी राजीनामे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत.

आढळराव यांच्या पराभव झाल्यामुळे पदाधिकाऱयांनी राजीनामे देणे योग्य आहे का? पराभवाची कारणे काय आहेत? याबद्दल तुम्हाला काय वाटते? प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या