आमदारांचे 5 वर्षांतील काम समाधानकारक आहे का?

शिरूर, ता. 25 सप्टेंबर 2019: शिरूर तालुक्यातील आमदारांचे पाच वर्षांतील काम समाधानकारक आहे, असा प्रश्न www.shirurtaluka.comने मांडला होता. नेटिझन्सनने मत नोंदवताना प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे.

आमदारांच्या कामाला 1 ते 10 पैकी किती गुण द्याल? असेही विचारले होते. यावेळी नेटिझन्सनी 1 ते 10 पैकी प्रतिक्रियांच्या माध्यमातून गुण दिले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या