नवनिर्वाचीत आमदार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील?

शिरूर, ता. 27 ऑक्टोबर 2019: विधानसभा निवडणूक पार पडली. नवनिर्वाचीत आमदारांची निवड झाली. पण, शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत. या अपेक्षा नवनिर्वाचीत आमदार नागरिकांच्या पूर्ण करतील का? हा खरा प्रश्न आहे.

शिरूर-हवेलीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार निवडून आले असून, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे बाबूराव पाचर्णे यांचा पराभव केला आहे. आंबेगाव-शिरूरमधील नागरिकांनी पुन्हा दिलीप वळसे पाटील यांना पसंती दिली आहे.

शिरूर तालुक्यात अनेक प्रश्न आहेत. सर्वांत मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी, रस्ते, कालव्याचे पाणी व शेतकऱयांचे प्रश्न आहेत. या समस्या नवनिर्वाचीत आमदार सोडवणार का? याबाबत www.shirurtaluka.com ने मतचाचणी घेतली आहे. नेटिझन्सनी मत नोंदवताना आपल्या प्रतिक्रयाही व्यक्त केल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या