शिरुर मध्ये अडखळत बोलणे बाबत कार्यशाळा...

Image may contain: 18 people, people sitting and indoor
शिरुर, ता. १० जानेवारी २०२० (प्रतिनिधी): अडखळत बोलणे कायमस्वरूपी ठीक करण्याबाबत अडखळत / तोतरे बोलणे हा काही शारीरिक आजार नाही.तोतरे बोलणे हे काही गोळ्या,औषध,घरगुती उपाय व स्पीच थेरपी करून ठीक होत नाही.अडखळत बोलणे हे दैविक सुद्धा नाही.

अडखळत बोलणे हे काही जन्मजात पण नसते किंवा अनुवंशिक पण नसते असे ए.बी सानप यांनी सांगितले.तोतरे बोलण्याबाबत समाजामध्ये खूप काही गैरसमज आहेत ते सर्व दूर करण्यासाठी सानप यांनी Stammering cure and Research centre, pune अंतर्गत कार्यशाळा आयोजित ११ जानेवारी २०२० सकाळी १० वाजता ठेवलेली आहे.

इच्छुकांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा.

मिरा नर्सिंग होम
आदिनाथ नगर,खारामाळा,
शिरूर (घोडनदी).

www.stammeringcureresearchcentre.com

मो.७७१९८२७६६५ /८४११९७७५२३

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या