श्री. विजेंद्र सुभाष गद्रे

नाव - श्री. विजेंद्र  सुभाष गद्रे
पत्ता - मु.पो. शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे, पिन- ४१२२१०.
जन्मतारीख - २ जून  १९८१
भ्रमणध्वनी - ९८८१९८७००७
रक्तगट - ए पॉझिटिव्ह  (A+)
शिक्षण -  बी.ए, डिप्लोमा इन हॉटेल मॅनजमेंट
व्यवसाय- शेती, हॉटेल

पदे- 
 • अध्यक्ष, युवक कॉँग्रेस (शिरूर-हवेली)
 • अध्यक्ष, चर्मकार संघटना (शिरूर तालुका)
 • उपसरपंच, ग्रामपंचायत- शिरसगाव काटा
 • सदस्य- शिरूर तालुका युवा मंच, शिरूर तालुका.

कार्य-
 • युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या अडचणी सोडविल्या.
 • बेरोजगार युवकांना नोकऱ्या मिळवून दिल्या.
 • युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून वेळोवेळी विविध आंदोलनात सहभाग.
 • भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात राज्यभर सहभाग
 • युवक कॉँग्रेसचे विश्वजित कदम यांच्या बरोबर दुष्काळी भागाचा दौरा, तेथील अडी-अडचणी समजून घेतल्या.
 • सर्वसामान्य लोकांना संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील.
 • चर्मकार समाजाच्या विविध अडचणी सोडवल्या.
 • ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून शिरसगाव काटा येथेही समाजहिताला प्राधान्य देत कार्य सुरू.

फर्म -
अभिषेक हॉस्पिटँलीटी सर्व्हिसेस प्रा.लि.
मु. पो. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे
मो. नं.- ९८८१९८७००७

Comment Box is loading comments...

संबंधित लेख