डॉ. संतोष रामा दुंडे

नाव - डॉ. संतोष रामा दुंडे
पत्ता - अथर्व हॉस्पिटल, करंजावणे रोड, रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे.
जन्मतारीख - 03/10/1980
मो. नं. - 9975249999
इमेल - drsantoshd80@gmail.com
शिक्षण - M.B.B.S,D.Ortho., A.F.I.H
व्यवसाय - डॉक्टर, Orthopaedics surgeon  & Occuptional physician
पद - उपाध्यक्ष, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट.
आवड - समाजसेवा.
सविस्तर माहिती -
  • रुग्णांच्या गैरसोयी टाळण्यासाठी 2010 मध्ये अथर्व हॉस्पिटल रांजणगाव येथे सुरु केले.
  • जुलै 2015 पासून रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.
  • वैद्यकिय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात कामाचा उत्कृष्ट ठसा उमटविल्याने उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
  • रांजणगाव गणपती देवस्थानच्या उपाध्यक्षपदी डॉ. दुंडे
Comment Box is loading comments...

  • 1

दुकानदाराने चिमुकलीला चॉकलेट नाकारणे योग्य आहे का? दुकानदारावर कारवाई व्हावी काय?
 होय
 नाही
 माहित नाही