सौ. राणी नितीन चोरे

नाव - सौ. राणी नितीन चोरे
पत्ता - ओम कॉम्प्लेक्स, कामाठीपुरा, मारुती मंदीराजवळ, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे.
मोबाईल - ८६०५१८२१०० / ९८९०२३१७४१
जन्मतारीख - ८ मार्च
शिक्षण - B.A. D.S.E.M.R (विशेष शिक्षिका)
पद - ग्रामपंचायत सदस्या, डोंगरगण

सामाजिक कामे -

  • महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून प्रगतीचा नवा मार्ग खुला करुन दिला.
  • महिला सक्षमीकरणास विशेष प्राधान्य.
  • गावामध्ये विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम आयोजित केले.
  • शालेय विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी बक्षिस वितरण.
  • गरीब विद्यार्थ्यांसाठी दप्तर वाटप.
  • डोंगरगण गावला एस.टी सुरु करण्यात विशेष खारीचा वाटा.
  • गरीब महिलांच्या अन्यायाविरुद्ध आजतागायत संघर्ष .

ध्येय-

गरजू विशेष मतिमंद, बहुविकलांग मुलांसाठी शिरुर येथेच स्वताःची  शैक्षणिक शाळा सुरु करुन विशेष मुलांना समाजाच्या एका प्रवाहात आणणे. समाजातील अपंग मुलांची परवड थांबावी हेच एकमेव ध्येय.

विशेष मतिमंद, बहुविकलांग मुलांसाठी शिरुर येथेच  सुरू होत आहे. 
आकांक्षा स्पेशल एज्युकेशन स्कुल !
अॅडमिशन सुरू ! त्वरा करा !
संपर्क : 8605182100


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या

  • 1

पुणे-नगर रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
 प्रशासन
 लोकप्रतिनिधी
 अन्य