जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र, चिंचोली मोराची

मोराची चिंचोली गावात असंख्य मोर आपल्या स्वागतासाठी तत्पर आहेत. मोरांचे ते मुक्त वन पाहिले, की त्यांच्या नजाकतभऱ्या सौंदर्यपिसाऱ्याची खरी जाणीव आपल्याला होते. गावात पर्यटनासाठी अनेकजण येत असतात.
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र
  • ज्ञान-विज्ञान व मनोरजनाचा त्रिवेणी संगम एकाच ठिकाणी.
  • 25 एकरावर साकारलेले नसर्गरम्य कृषी पर्यटन केंद्र
  • शालेय सहलींसाठी प्रेक्षणीय स्थळ


आपण येथे काय पहाल व अनुभवाल....
1) स्वागत व देवदर्शन
2) खगोर विश्व
3) किल्ले पर्यटन
4) नर्सरी
5) पॉली हाऊस
6) औषधी वनस्पती संग्रहालय
7) ग्रामीण जनजीवन
8) पाणी सिंचन व्यवस्थापन
9) मॅजिक शो
10) पारंपारिक खेळ
11) चिल्ड्रन पार्क
12) चिंचेची बाग
13) पपेट शोट
14) मयुर पॉईंट
15) प्राणी-पक्षी संग्रहालय
16) कृषी दर्शन, औजारे
17) सेंद्रिय शेती
18) शेत तळे
19) आंब्याची बाग, सिताफळ बाग
20) सिताफळ बाग
21) बैलगाडी सफर
22) ट्रॅक्टर सफर
23) कॉटेजची व्यवस्था.

संपर्क-
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र
मयुर बाग, आमराई, मोराची चिंचोली, ता. शिरूर, जि. पुणे.
श्री. महेश गोरडे- 9822055853
वेबसाईट- www.morachichincholi.com
ई-मेल- info@morachichincholi.comComment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
 प्रशासन
 लोकप्रतिनिधी
 अन्य