मसाजचे नियम व फायदे

आरोग्य

लहान मोठं कुणाला पण मसाज ही आवश्यक असते पूर्वी पासून ही मसाज ची पद्धत आहे लहान बाळाच्या वाढिसाठी व विकासासाठी मसाज ही आरोग्यदायी आहे .व्यायाम बरोबर मसाज ही तेवढिच महत्वाची आहे.काही आजार असे आहेत की जे औषधाने नाही तर मसाजने बरे होतात.मसाज चे काही नियम व फायदे आहेत ते बघुया

मसाजचे नियम

1) मसाज करताना ज्या जागेचा वापर होणार आहे ती जागा स्वछ असावी.

2) उभे राहून मसाज करू नये.

3) मसाज करताना अंग सैल सोडावे सर्व स्नायू मोकळे होतात.

4) तिळाचे, सारसोचे कीवा खोबऱ्याचे तेल वापरावे.

फायदे

1) ताण तणाव कमी होतात.

2) हाडांचे दुखणे कमी होते.

3) रक्तदाब नीट राहतो.

4) शरीरात आतमध्ये असलेले कोणत्याही प्रकारचे दुखणे नीट होते.

5) रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते.

6) झोप चांगली लागते.

मसाज कुणी करू नये

1) ज्यांना त्वचेचे आजार आहेत त्यानी करू नये.

2) सूज किंवा जखम असल्यास मसाज करु नये.

3) गरोदर असलेल्या स्रियांनी करू नये.

4) हृद्यविकार असेल तर मसाज करावी पण डॉक्टर च्या सल्याने करावी.

(सोशल मीडियावरुन साभार)