सुशांत सिंगच्या विचाराने मला झोप नाही लागत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचा तपास सध्या सीबीआय कडून सुरु आहे. सुशांतच्या आत्महत्येला आता २ पेक्षा जास्त महिने उलटून गेले आहेत. यावर आता अभिनेता अध्ययन सुमन याने प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतबद्दल अध्ययन म्हणाला की, सुशांत माझा मित्र नव्हता. तसेच मी त्याला ओळखतंही नव्हतो. मात्र तरीही सुशांतचा विचार माझ्या मनात आला की अस्वस्थ होतो.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचा तपास सध्या सीबीआय कडून सुरु आहे. सुशांतच्या आत्महत्येला आता २ पेक्षा जास्त महिने उलटून गेले आहेत. यावर आता अभिनेता अध्ययन सुमन याने प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतबद्दल अध्ययन म्हणाला की, सुशांत माझा मित्र नव्हता. तसेच मी त्याला ओळखतंही नव्हतो. मात्र तरीही सुशांतचा विचार माझ्या मनात आला की अस्वस्थ होतो. त्याच्या सततच्या विचारांमुळे मला झोपही लागत नाही आहे. सुशांतचा मृत्यू ही फार दुर्देवी घटना आहे. त्याच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला फार धक्का बसला.

कंगना राणावतच्या व्यक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध

एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली. त्याचबरोबर सॅम्यूअल मिरांडा याला देखील एनसीबी कडून अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. आता NCB नं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावून चौकशीला बोलावलं होतं. या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यावेळी ती अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली. रविवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने रियाची चौकशी केली आहे.

Title: Sushant Singh s thoughts make me sleepy
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे