Video: युवकाने चक्क बैलालाच बसवले डबलशीट!

youth and bull double seat traveling on bike video viral

दुचाकीवरून कुत्रे, मांजर किंवा कोंबड्या प्रवास करताना दिसतात. पण, दुचाकीवर बैल बसलेला प्रथमच पाहायला मिळत असेल. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका युवकाने डबलसीट म्हणून चक्क बैलाला बसवले आहे.

नवी दिल्ली: एका युवकाने चक्क बैलालाच डबलशीट दुचाकीवर बसवले आणि प्रवासाला निघाला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटिझन्स दोघांचेही कौतुक करत आहेत.

Video: बेवड्या नवऱ्याची हातपाय बांधून धुलाई...

दुचाकीवरून कुत्रे, मांजर किंवा कोंबड्या प्रवास करताना दिसतात. पण, दुचाकीवर बैल बसलेला प्रथमच पाहायला मिळत असेल. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका युवकाने डबलसीट म्हणून चक्क बैलाला बसवले आहे. बैलाचा तोल जाऊ नये म्हणून त्याला दोरीने बांधले आहे. दुचाकीवर बैल शांतपणे बसून प्रवासाचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळते. युवक पण अगदी भिनदास्तपणे दुचाकी चालवत आहे. प्रवासादरम्यान अनेकजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहात असल्याचे दिसते. पण, हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील अथवा देशातील आहे, याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.

रिंकू राजगुरुचा हा फोटो पाहताच पडाल तिच्या प्रेमात...

Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल सांगा बरं?

Video: घोरत असताना तोंडात घुसला साप...

Video: गाढवाच्या तोंडात साप अडकला अन्...

अंत्यसंस्कार करणार तेवढ्यात उघडले डोळे...

शवगृहातला मृतदेह चक्क उठून बसला अन्...

Image may contain: text that says 'पोलिसकाका लस www.policekaka.com'

Title: youth and bull double seat traveling on bike video viral
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे