ताज्या बातम्या

शिरूर तालुका

nilobaraya-gatha-mandir kahandale

खांडाळे तीर्थक्षेत्रात संतश्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न!

शिरूर : श्री तीर्थक्षेत्र खंडाळे (रांजणगाव गणपती) येथे संत परंपरेचा गौरव वाढवणारा श्री संत श्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिर व संत पंचायतन मंदिर या भव्य प्रकल्पाच्या भूमिपूजन व शिलान्यास समारंभाचा सोहळा दिमाखात संपन्न झाला. वारकरी संप्रदायाचे ज्ञान-भक्ती परंपरेचे प्रतीक ठरणाऱ्या या पवित्र उपक्रमाने खंडाळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण केले. भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था व नंदकिशोर […]

क्राईम

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, १८ गुन्ह्यांतील मुद्देमाल शोधून १२ लाख ३६ हजारांचा माल फिर्यादींच्या ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी अशा क्लिष्ट गुन्ह्यांमागील सराईत आरोपींचा पाठपुरावा करत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढत १८ गुन्ह्यांचे फिर्यादींना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुद्देमालामध्ये साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख […]

महाराष्ट्र

महायुती सरकारची वर्षपूर्ती पण महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरी मात्र निराशाच

चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत नियमांचे उल्लंघन करून अवैध कोळसा उत्तखंनन करून लाखो रुपयाचा कोळसा बाजारात विकला जातोय नागपूर: महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष आज पूर्ण झाले. या एक वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत आहेत, पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून सरकार आपली उपलब्धी सांगत असले तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे, त्यामुळे या […]

पुणे जमीन प्रकरणी जमीन विकणाऱ्यावर कारवाई होते मग जमीन विकत घेणाऱ्यांवर कारवाई का होत नाही

महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवून विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी

माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही…

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून आचार संहितेची पायमल्ली, भाजपा महायुतीविरोधात हजारो तक्रारी

राजकीय

महायुती सरकारची वर्षपूर्ती पण महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरी मात्र निराशाच

चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत नियमांचे उल्लंघन करून अवैध कोळसा उत्तखंनन करून लाखो रुपयाचा कोळसा बाजारात विकला जातोय नागपूर: महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष आज पूर्ण झाले. या एक वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत आहेत, पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून सरकार आपली उपलब्धी सांगत असले तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे, त्यामुळे या […]

मनोरंजन

वंदना गुप्ते यांना ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर…

मुंबई: मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. जागतिक रंगकर्मी दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या रंगकर्मींचा हक्काचा एक दिवस असावा आणि त्या निमित्ताने रंगकर्मींच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दरवर्षी ‘जागतिक रंगकर्मी […]

‘जिप्सी’ सिनेमाच्या खास प्रदर्शनाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद

सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी घेतली विशेष मुलाखत मुंबई: वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी असलेल्या ‘जिप्सी’ या सिनेमाच्या खास प्रदर्शनाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे रविवारी दुपारी शशि […]

थेट गावातून

आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण

आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]

मुलाखत

supriya-sakore-shirur

Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अ‍ॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…

शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अ‍ॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]

ताज्या बातम्या

महाराष्ट्र

देश

भविष्य

क्राईम

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सर्वाधिक प्रतिक्रिया

आजचा प्रश्न

रांजणगाव गणपती जिल्हा परीषद गटात आपली पसंती कोणाला?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!