Horoscope Today: जाणून घ्या आजचे राशिभविष्य...

Today दिवस शुभ फलदायक आहे. विचार एकदम बदलतील. त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतिम निर्णय घेणे जमणार नाही. म्हणून आज कोणताही निर्णय घेऊ नका. कामानिमित्त किंवा काही कारणास्तव travel करावा लागेल.

मेष: Today दिवस शुभ फलदायक आहे. विचार एकदम बदलतील. त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतिम निर्णय घेणे जमणार नाही. म्हणून आज कोणताही निर्णय घेऊ नका. कामानिमित्त किंवा काही कारणास्तव travel करावा लागेल. लेखनकार्य करण्यास चांगला दिवस आहे. बौद्धिक व तार्किक विचारविनिमय होईल. कोणाही Woman शी वादविवाद करु नका.

Political: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दीपक केसरकरांवर जोरदार टीका

वृषभ: आज मन स्थिर ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. कारण चंचल मनोदशेमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समझोता करण्याची दृष्टी ठेवलीत तर कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासाचे बेत आखू नका. लेखक, कलाकार तथा सल्लागार यांच्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवे काम आरंभ करु नका.

Shirur: स्वकर्तुत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारा योद्धा दादा वाजे

मिथुन: लक्ष्मीची कृपा असल्यामुळे आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून लाभदायक ठरेल. स्वादिष्ट व रूचकर भोजन, वस्त्रालंकार तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया अत्यंत आनंदाचा दिवस. तब्बेत चांगली राहील. खर्च वाढणार नाही यांकडे लक्ष द्या. भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. निषेधार्ह विचार मनात येऊ देऊ नका

Koregaon Bhima: विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची तयारी सुरु

कर्क: घरात नातेवाईक पाहुण्यांची ये-जा राहील. आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. संबंधित व्यक्तींशी मतभेद होतील. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. वाणी वर संयम ठेवा. मनातील साशंकता दूर करा. तब्बेतीकडे लक्ष द्या. मानहानी आणि वित्तहानी पासून जपून राहा.

कोण होतास तू, काय झालास तू,अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू...

सिंह: आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. स्त्रिया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तिमुळे हाती. आलेली संधी गमावून बसाल म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. विचार करण्यात खूप वेळ जाईल. आर्थिक लाभाचे योग आहेत.

तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध उपाययोजना राबविणार...

कन्या: शुभ फल प्राप्तीचा दिवस. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी आणि नोकरदारांसाठी दिवस फारच चांगला आहे. व्यापारात फायदा आणि नोकरीत बढतीचे योग आहेत. पित्याकडून लाभ होण्याची शक्यता. घरात आनंदी वातावरण राहील.

आशुतोषने अरुंधती समोर ठेवला 'हा' प्रस्ताव

तूळ: व्यावसायिक क्षेत्रात लाभांचे संभव होतील. नोकरी आणि व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरचे प्रवास किंवा तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे बेत ठरवाल. लेखनकार्य आणि बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. परदेशातून मित्र व नातलगांकडून आनंद देणार्‍या बातम्या समजतील. शारीरिक अस्वास्थ्य राहील.

शिरुर तालुक्यात विद्युत वितरणकडून थकीत वीजबिल वसुली मोहीम सुरु

वृश्‍चिक: आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवा. नवीन कामात अपयश येण्याचे योग असल्याने नवीन कामे सुरु करु नका. रागावर नियंत्रण ठेवा. सरकार विरोधी प्रवृत्तींपासून दूर राहा. खर्च वाढल्याने आर्थिक संकटाचीही शक्यता आहे.  

Video: शिरूर तालुक्यात मठावर छापा; गांजा अन् शिंगे जप्त...

धनू: आपला आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांबरोबर एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी अनुकूल दिवस. भागीदारीतून फायदा होईल.

पत्नीच्या हत्येनंतर विष प्यायलेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू...

मकर: व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभप्रद आहे.  व्यवसायात तुम्ही ठरविल्याप्रमाणे काम करु शकाल. पैशाच्या देण्या घेण्यातूनही यश मिळेल. व्यापारातून संबंधित कामात विघ्न येईल. स्वास्थ्य चांगले राहील. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. सहकार्‍यांचे सहकार्य देखील मिळू शकते.

Shirur Taluka: फियाट कंपनीच्या माध्यमातून दुष्काळी गाव होणार पाणीदार

कुंभ: आपले विचार व बोलणे यात बदलाव येईल. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. ध्यान, लेखन व सृजनात्मकता यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उद्भवतील. अपचन व अजीर्ण अशा आजारातून स्वास्थ्य बिघडू शकते असे श्रीगणेशाचे म्हणणे आहे.

शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून भावकीत हाणामारी...

मीन: आज आपल्यात स्फूर्ती आणि उत्साह कमी असेल. कुटुंबियांशी वादविवाद न करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. शरीर व मन अस्वस्थ असेल. अप्रिय घटनांतून आपले मन दुःखी होईल. नोकरीत काळजी. पैसा व कीर्ती यांची हानी होणार नाही याकडे लक्ष द्या.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Aaplyasathi today s horoscope will be seen