माजी उपसरपंचाला बेदम मारहाण करून केली हत्या...

मोबाईल लागत नसल्यामुळे शोध सुरू केला. यावेळी शेताच्या अवघ्या पाचशे मीटर अंतरावर डांबरी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह नातेवाईकांना आढळून आला.

औरंगाबाद:  माजी उपसरपंचाला (वय 50) बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिडकीन जवळील गाडेगाव येथे आज (सोमवार) पहाटे समोर आली आहे. घराच्या काही अंतरावरच रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कांता श्रीपती शिंदे असे माजी उपसरपंचाचे नाव आहे.

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

शिंदे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातीलच ओळखीच्या मित्राच्या शेतात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने शिंदे हे रविवारी (ता. 2) सकाळीच मित्राकडे गेले होते. रात्री उशिरा पर्यंत घरच्यांनी त्यांची वाट पाहिली मात्र ते आले नाही. रात्री उशिरा येतील असे नातेवाईकांना वाटले होते. त्यानंतर सर्वजण झोपी गेले.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनकच...

आज सकाळी घरातील सदस्य झोपेतून उठल्यावर ते घरात दिसून आले नाही. त्यांचा मोबाईल लागत नसल्यामुळे शोध सुरू केला. यावेळी शेताच्या अवघ्या पाचशे मीटर अंतरावर डांबरी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात शिंदे यांचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला. याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भांगरे, बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने, उप निरीक्षक मुंडे, उप निरीक्षक पाटील यांनी तातडीने घटनास्थळ गाठत घटनास्थळाचा पंचनामा केला.

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

May be an image of text

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याबाबत बिडकीन पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर कारण समजू शकेल, अशी माहिती बिडकीन पोलिसांनी दिली.

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: aurangabad crime news former deputy srapanch attack police i
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे