big boss च्या घरामध्ये रंगणार माझे मडके भरी टास्क

बिग बॉस यांनी त्यांचा फोन घरामध्ये ठेवला आणि म्हणूनच या आठवड्याची थीम असणार आहे 'टेलिफोन'. जेव्हा जेव्हा या टेलिफोनची रिंग वाजेल तेव्हा घरातील सदस्यांना नवनवीन आव्हनांना सामोरं जावं लागणार आहे असे बिग बॉस यांनी कालच्या भागामध्ये घोषित केले.

मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल काही आगळवेगळं घडलं. चक्क बिग बॉस यांनी त्यांचा फोन घरामध्ये ठेवला आणि म्हणूनच या आठवड्याची थीम असणार आहे 'टेलिफोन'. जेव्हा जेव्हा या टेलिफोनची रिंग वाजेल तेव्हा घरातील सदस्यांना नवनवीन आव्हनांना सामोरं जावं लागणार आहे असे बिग बॉस यांनी कालच्या भागामध्ये घोषित केले.

पिंपळे खालसा हे ठरले अकरा अधिकारी देणारे गाव

घरामध्ये रंगले 'चार्ज करायचा नाय' हे नॉमिनेशन कार्य, ज्यामध्ये अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, विशाल निकम, स्नेहा वाघ, संतोष चौधरी (दादुस), तृप्ती देसाई हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. घरामध्ये रंगणार आहे 'माझे मडके भरी' हे उपकार्य. आता हा टास्क नक्की माझे मडके भरी आहे की दुसर्‍यांचे मडके फोडी ? हे आजच्या भागामध्ये कळेलच.

मुखईत दुचाकी घसरुन एका व्यक्तीचा मृत्यू

May be an image of 10 people, people standing and text that says 'कारेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी संदिप विश्वासराव नवले पाटील यांची निवड झाल्याबद्दल हा्िकिनेद शुभेच्छुक शुभमभैय्या नवले आणि मित्र परिवार'

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज माझे मडके भरी हे उपकार्य रंगाणार आहे. घरातील भाड्यांची सुविधा जिंकण्यासाठी हे कार्य सोपवण्यात आले आहे. टीम A आणि टीम B मध्ये ही बाजी कोण मारणार? काय काय राडे होणार? कोणत्या टीमची मडकी फोडली जाणार? कोण कोणाशी पंगा घेणार? हे कळेल आजच्या भागामध्ये. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Big boss Chaya gharamadhe ranganaar majhe madke bhari task