Video: लग्नमंडपातच नवरीने काढला तोंडातून धूर...

तोंडातून धूर सोडणाऱ्या या नववधूची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. नववधूला तोंडातून धूर सोडताना पाहताच सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर नवऱयांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी एक नवरी नृत्य करत आली होती. सध्या एका नवरीचा तोंडातून धूर काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्याच्या काळात मुली फार लाजत नसून, अगदी बिनधास्तपणे वावरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Video: मित्रांनी दिलेले गिफ्ट पाहून लाजली नवरी....

तोंडातून धूर सोडणाऱ्या या नववधूची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. नववधूला तोंडातून धूर सोडताना पाहताच सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, नवरा-नवरी आणि दोघांचेही कुटुंब एकत्र जेवायला बसले आहेत. त्यावेळी नवरी तोंडातून सर्वांसमोर धूर सोडताना पाहायला मिळते.तिचा नवरा तर तिला पाहतच राहतो.

Video: नवरी राहिली बाजूला मेहुणीनेच मारला चान्स...

May be an image of text that says

...म्हणून भरमंडपात नवरदेव पडला नवरीच्या पाया!

पण, नवरीकडे पाहिले तर कुणालाही वाटेल की हा सिगारेटचा धूर आहे. पण तिच्या हातात सिगारेट नाही. मग हा धूर कुठला? असा प्रश्न पडेल. पण, व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यावर त्या धुरामागील नेमके सत्य समजू शकले. नवरीच्या तोंडात एक असा पदार्थ दिला जातो, ज्यातून धूर निघतो आहे. हा पदार्थ तोंडात घेतल्यानंतर नवरी तो धूर बाहेर काढत आहे, जसे काही ती स्मोकिंगच करते आहे. नवरीचे असे रूप पाहून नवरा आणि तिची सासरची मंडळीही पाहतच राहतात आणि तिला असे करताना पाहून हसू लागतात. लग्न म्हटले की, मजा-मस्ती आलीच. संबंधित व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

नवरी एक अन् नवरदेव दोन; तरी पण लग्न लागली दोन...

नवरा-बायकोची Kiss घेण्याची रंगली स्पर्धा; Video पाहाच...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: bride smoke in wedding video viral on social media groom fam