Video: नवरी राहिली बाजूला मेहुणीनेच मारला चान्स...

मेहुणी आणि भावोजीचं नातंच वेगळं असते. पण, सध्या सोशल मीडियावर मेहुणी आणि भावोजींचा व्हिडीओ व्हायरल होत असून, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

नवी दिल्ली : साली आधी होती है घरवाली... असे म्हटले जाते. त्यामुळे मेहुण्यासुद्धा आपल्या लाडक्या भावोजींकडून आपला हट्ट पुरवून घेताना दिसतात. मेहुणी आणि भावोजीचं नातंच वेगळं असते. पण, सध्या सोशल मीडियावर मेहुणी आणि भावोजींचा व्हिडीओ व्हायरल होत असून, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. भरमंडपात स्टेजवर नवरीच्या बहिणीने नवरदेवासोबत विचित्र गोष्ट केली आहे.

Video: विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी भन्नाट जुगाड

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, स्टेजवर नवरा आणि नवरी बसलेले आहेत. फोटोसेशन सुरू आहे. नवरीची बहीण नवरदेवाच्या खुर्चीवर त्याच्या शेजारीच जाऊन बसते. फोटो काढता काढता अचानक ती आपल्या दोन्ही हातांनी नवरदेवाचे तोंड हातात धरते आणि त्याला चक्क किस करते. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला.

Video: कोंबडी पळाली तंगडी धरून...

Video: अबब... भलामोठा सरडा होतोय व्हायरल

Video: केस कापताना युवक ढसाढसा रडला...

Video: बापरे! कोंबडा आणि कुत्र्याची तुफान फायटिंग...

Video: तुला कापू का विचारल्यावर कोंबडी म्हणाली नको...

नवरा-बायकोची Kiss घेण्याची रंगली स्पर्धा; Video पाहाच...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: brides sister kiss groom on wedding stage funny video viral