Video: खेकडा मारतोय सिगारेटचे झुरक्यावर झुरके

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, खेकड्याने नांगीमध्ये सिगारेट धरली असून, चांगलाच धूर काढत आहे.

नवी दिल्लीः एखाद्या सिगारेट ओढणाऱया व्यक्तीप्रमाणे खेकडा नांगीमध्ये सिगारेट धरून झुरक्यावर झुरके मारत आहे. खेकड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Video: युवकाने चक्क बैलालाच बसवले डबलशीट!

शाहरूख इनामदार याने एका खेकड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. '2020 मध्ये दिसलेली आणखी एक गोष्ट म्हणजे 'A Crab Smoke Cigarette' असे त्याने शीर्षक दिले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, खेकड्याने नांगीमध्ये सिगारेट धरली असून, चांगलाच धूर काढत आहे. पण, संबंधित व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील आहे. याबद्दलची माहिती समजू शकलेले नाही. सिगरेटच्या पाकीटावर धुम्रपानाने कॅन्सर होण्याचा सल्ला देणारा खेकडा पाहायला मिळतो. पण, तोच खेकडा आता सिगरेटचे झुरके मारत असल्यामुळे नेटिझन्स आश्चर्यचकीत झाले आहेत. शिवाय, खेकडा एवढ्या चांगल्या पद्धतीने सिगरेट कशी काय ओढू शकतो? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

Video: बेवड्या नवऱ्याची हातपाय बांधून धुलाई...

रिंकू राजगुरुचा हा फोटो पाहताच पडाल तिच्या प्रेमात...

Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल सांगा बरं?

Video: घोरत असताना तोंडात घुसला साप...

Video: गाढवाच्या तोंडात साप अडकला अन्...

अंत्यसंस्कार करणार तेवढ्यात उघडले डोळे...

शवगृहातला मृतदेह चक्क उठून बसला अन्...

Title: crab smoke cigarette video viral on social media