Shocking Video! अंतिम दर्शनावेळी उठून बसला मृतदेह...

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, 'मृत व्यक्तीचे काही मित्रमैत्रिणी त्याला शेवटचे पाहण्यासाठी आले आहेत. ते सर्वजण त्याच्या मृतदेहाजवळ रडताना दिसत आहे.

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. प्रियजनांना शेवटचा निरोप देताना प्रचंड दुःख होत असल्याचे पाहायला मिळते. शिवाय, काही ठिकाणी शेवटच्या क्षणी जिवंत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Video: विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी भन्नाट जुगाड

अंत्यसंस्कार होत असताना अचानक मृतदेह उठणे किंवा त्याची हालचाल होणे, अनेक हॉरर चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये पाहायला मिळते. पण प्रत्यक्षात असे घडले तर काय? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रद्धांजली वाहत असताना अचानक मृतदेह शवपेटीत उठून बसला. मृतदेहाचा हा शॉकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मृत व्यक्ती अचानक शवपेटीत उठूनच बसली आणि उपस्थितांची धावपळ उडाली.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, 'मृत व्यक्तीचे काही मित्रमैत्रिणी त्याला शेवटचे पाहण्यासाठी आले आहेत. ते सर्वजण त्याच्या मृतदेहाजवळ रडताना दिसत आहे. अचानक मृत व्यक्ती शवपेटीत उठून बसते. त्यानंतर त्याच्याजवळील सर्व लोकांचा थरकाप उडतो आणि सर्वजण सैरावैरा पळत सुटतात.

Video: लस घेण्यासाठी गेलेल्या युवतीचा व्हिडिओ पाहाच...

Image

Video: कोंबडी पळाली तंगडी धरून...

व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर त्यात जण हसतानाही दिसत आहेत आणि ते अगदी शांत आहेत. फक्त एकच व्यक्ती खूप घाबरलेली दिसते आहे. ती व्यक्ती इतकी घाबरलेली आहे की संपूर्ण घरभर पळते आणि नंतर एका खोलीत जाऊन दरवाजाच बंद करून घेते. यावरून का व्हिडिओ गंमत किंवा प्रँक म्हणून बनवण्यात आला आहे, असेच वाटत आहे. दरम्यान, होल्ड माय बिअर या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

Video: अबब... भलामोठा सरडा होतोय व्हायरल

Video: केस कापताना युवक ढसाढसा रडला...

Video: बापरे! कोंबडा आणि कुत्र्याची तुफान फायटिंग...

Video: तुला कापू का विचारल्यावर कोंबडी म्हणाली नको...

नवरा-बायकोची Kiss घेण्याची रंगली स्पर्धा; Video पाहाच...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: deadbody moving dead man alive shocking video viral
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे