पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांना रेमडेसीवीर इंजेक्शनचे वितरण

पुणे जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे 11 एप्रिलपासून 24 X 7 रेमडिसिव्हीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे.

पुणे: पुणे जिल्ह्यातील आज (सोमवार) 442 रुग्णालयांना 4 हजार 455 रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 590 खाजगी हॉस्पिटल्सना 53 हजार 9 इतका रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

शिरूर तालुक्यातील कोणत्या गावात किती रुग्ण पाहा आकडेवारी...

25 आणि 26 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ऑक्सीजन बेडच्या संख्येनुसार रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या व्हाईल देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोमेंट क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सलाचा समावेश आहे.

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

संबंधित कोविड रूग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रूग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय, वाजवी दरात करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थेट साठा उपलब्ध होत आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरूर तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले; ६ जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे 11 एप्रिलपासून 24 X 7 रेमडिसिव्हीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. रेमडिसिव्हीरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी भागात 6 भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या मार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिव्हीरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

शिरूर शहरातील कोणत्या भागात किती रुग्ण पाहा...

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

Title: Distribution of Remedesivir injection to hospitals in Pune d
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे