Video: कोंबड्याच्या पाठीवर बसून कुत्र्याच्या पिल्लाची सवारी...

एका पांढऱ्या रंगाच्या कोंबड्याच्या अंगावर छोटसे कुत्र्याचे पिल्लू बसलेले आहे. हा छोटासा डॉगी कोंबड्याची मान पकडून एकदम ऐटीत बसला आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावरून कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्राण्यांचे व्हिडिओ नेटिझन्सचे मन जिंकून घेतात. मात्र, सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो जास्तच खास आहे.

मांजरीने मालकासाठी दिली अर्धा तास विषारी 'कोब्रा'शी झुंज...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते, 'एका पांढऱ्या रंगाच्या कोंबड्याच्या अंगावर छोटसे कुत्र्याचे पिल्लू बसलेले आहे. हा छोटासा डॉगी कोंबड्याची मान पकडून एकदम ऐटीत बसला आहे. दुसरीकडे डॉगीच्या वजनामुळे कोंबडा मात्र थोडा थकल्यासारखा दिसत आहे. मात्र, तरीही कोंबडा संपूर्ण जोर लावून पुढे चालत आहे.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DELİ MAVİ (@_deli_mavi_)

संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच अनेकांनी यावर मजेशीर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, खरंच हा व्हिडिओ पाहून कोणीही अवाक होईल. आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहिती आहे, की डॉगीचं वजन कोंबड्यापेक्षा अधिक असते. मात्र, तरीही कोंबड्याने हार न मानता डॉगीला या सवारीचा आनंद लुटू दिला आहे. व्हिडिओ ट्विटरवर शेअर होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात डॉगी आणि कोंबडा यांच्यातील खास मैत्री दिसत आहे. हा कुत्रा कोंबड्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवत नाही. काही यूजर्स ही माणसांपेक्षाही चांगली आणि खरी मैत्री असल्याचे म्हणत आहेत.

आश्चर्य! शेळीने दिला 8 पायांच्या पिल्लाला जन्म, पण...

जगातील सर्वांत ठेंगण्या गायीला पाहण्यासाठी उसळली गर्दी...

Shocking Video: नाकात साप घालून काढला तोंडातून बाहेर...

Video: नागाने कोंबडीसह खाल्ली पाच अंडी

Video: बापरे! दारूच्या नशेत युवक भिडला नागाला अन्...

Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा

Video: खेकडा मारतोय सिगारेटचे झुरक्यावर झुरके

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: dog sit on cock viral video dog and cock friendship