Video: मित्रांनी दिलेले गिफ्ट पाहून लाजली नवरी....

लग्नातील हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

नवी दिल्ली: बहुतेक लग्नसमारंभांमध्ये नवरदेवाचे मित्र काहीतरी मस्करी करत असतात आणि हा त्यांचा हक्कही समजला जातो. एका लग्नामधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: नवरी राहिली बाजूला मेहुणीनेच मारला चान्स...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते, की स्टेजवर नवरदेव आणि नवरीबाई बसलेले आहेत. नवरदेवाचा एक मित्र स्टेजवर येतो. यावेळी खुर्चीवर बसलेल्या नवरदेव नवरीच्या शेजारीच जाऊन बसतो. नवरीच्या बाजूला बसल्यानंतर नवरदेवाचा मित्र एक गिफ्ट नवरीच्या हातामध्ये देतो. नवरी हसत-हसत हे गिफ्ट घेते. कव्हर पाहून असे वाटते, की यात एखादा मोबाईल फोन असेल. मात्र, प्रत्यक्षात असे नाही. नवरी हे गिफ्ट उघडून पाहाते तेव्हा यात एक बेलणं आणि दुधाची बॉटल दिसते. हे पाहून नवरदेव आणि नवरी लाजते.

दरम्यान, लग्नातील हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. एका नेटिझन्सने लिहिले आहे, 'काहीही असो गिफ्ट ते गिफ्ट असते. गिफ्ट हे फक्त मनापासून दिलेले पाहिजे आणि या मुलाने गिफ्ट देऊन नवरदेव नवरीला खुश केले आहे. मित्रच खरे असतात आणि प्रेमळलही.'

Video: विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी भन्नाट जुगाड

Video: कोंबडी पळाली तंगडी धरून...

Video: अबब... भलामोठा सरडा होतोय व्हायरल

Video: केस कापताना युवक ढसाढसा रडला...

Video: बापरे! कोंबडा आणि कुत्र्याची तुफान फायटिंग...

Video: तुला कापू का विचारल्यावर कोंबडी म्हणाली नको...

नवरा-बायकोची Kiss घेण्याची रंगली स्पर्धा; Video पाहाच...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: funny video of bride and groom goes viral on social media