डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

कोरोना पासून बचावासाठी कशी काळजी घ्यायला हवी, याबाबत माहिती देताना रांजणगाव येथील श्री गजानन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. अंकुश लवांडे...

रांजणगाव गणपतीः राज्यभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

कोरोना पासून बचावासाठी कशी काळजी घ्यायला हवी, याबाबत रांजणगाव येथील श्री गजानन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. अंकुश लवांडे यांनी www.shirurtaluka.com च्या फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत.

डॉ. अंकुश लवांडे यांचा 21 वर्षांचा प्रवास थक्क करणारा...

रांजणगाव गणपती येथील श्री गजानन हॉस्पिटल गुगल मॅप पुढीलप्रमाणे:
 

Title: gajanan hospital dr ankush lawande corona tips on fb live at