Video: नवरदेव भर मंडपात झाला रोमँटिक...

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते, नवरदेव हसत आणि लाजत नवरीला उचलून घेतो आणि यानंतर तो तिला घेऊन फिरायला लागतो.

नवी दिल्ली : लग्नसमारंभादरम्यान अनेक प्रकारच्या मजेशीर घटना घडत असतात. केवळ नवरदेव आणि नवरीच नाही तर त्यांचे नातेवाईकही भरपूर मजा-मस्ती करताना दिसतात. लग्नामधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: लग्नमंडपातच नवरीने काढला तोंडातून धूर...

नवरदेव आणि नवरी स्टेजवर असताना सर्वच पाहुण्यांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असतं. अशात त्यांनी काहीही वेगळं किंवा विचित्र केलं की एकच चर्चा सुरू होते. अशात अनेकदा कपल स्टेजवरच रोमँटिक झाल्याचे पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात नवदेव आणि नवरी अतिशय रोमँटिक अंदाजात दिसत आहे आणि एकमेकाला आपली फिलिंग शेअर करत आहेत.


इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते, नवरदेव हसत आणि लाजत नवरीला उचलून घेतो आणि यानंतर तो तिला घेऊन फिरायला लागतो. आनंदाच्या भरात तो आपल्या होणाऱ्या बायकोला गालावर सर्वांसमोर किस देतो. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही शूटिंग करायला लागतात. हा नवरदेव रोमँटिक अंदाजात नवरीला उचलून घेत तिच्या माथ्यावर प्रेमानं किस करतो. हे दृश्य पाहून उपस्थित सगळेच आनंदी होतात. सोशल मीडियावर या कपलचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Video: मित्रांनी दिलेले गिफ्ट पाहून लाजली नवरी....

Video: नवरी राहिली बाजूला मेहुणीनेच मारला चान्स...

...म्हणून भरमंडपात नवरदेव पडला नवरीच्या पाया!

नवरी एक अन् नवरदेव दोन; तरी पण लग्न लागली दोन...

नवरा-बायकोची Kiss घेण्याची रंगली स्पर्धा; Video पाहाच...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: groom kissing bride in marriage function romantic video vira