नवरदेवाच्या लग्नाला आले पण अंत्यसंस्कार करून गेले...

दोन्ही कुटुंबाकडून लग्नाची तयारी सुरू होती. अचानक बुधवारी पृथ्वीराजला पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

बंगळूर (कर्नाटक): विवाहाची संपूर्ण तयारी झाली होती. नवरदेव सुखी संसाराची स्वप्ने पाहात असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला आणि विवाहाच्या आदल्या दिवशी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला.

शिक्रापूरमध्ये घडले खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन...

कुटुंबियांनी नवरदेवाची कोरोना तपासणी करुन घेतली होती. दहा दिवसांत दोनदा त्याची तपासणी झाली. परंतु, दोन्ही वेळा कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली. नवरदेवाची प्रकृती बुधवारी अचानक चिंताजनक झाली. उपचारासाठी त्याला शिवमोगा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि येथेच त्याचा मृत्यू झाला. मात्र, कोरोनाचा अहवाल निधनानंतर पॉझिटिव्ह आला.

पुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू

चिक्कमंगलूरू येथे राहणारा पृथ्वीराज डी.एम याचे गुरुवारी (ता. 29) लग्न होते. पण, लग्नाच्या एक दिवस आधीच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. नवरा मुलगा बंगळूरमध्ये सेल्स एग्जिक्यूटिव्ह म्हणून काम करत होता. त्याचे वडील मंजूनाथ हे शेतकरी आहेत. पृथ्वीराज हा त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. बंगळूरवरून आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखत होते. शिवाय, श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. त्यानंतर लगेचच स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते. कुटुंबियांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. पण, चाचणी निगेटिव्ह आली आणि मुलाला बरे वाटू लागल्यामुळे ठरलेल्या दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

उमेश तावसकर यांच्या विरोधात आता खंडणीची तक्रार

दोन्ही कुटुंबाकडून लग्नाची तयारी सुरू होती. अचानक बुधवारी पृथ्वीराजला पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असूनही लक्षणांमध्ये तीव्रतेने वाढ झाली होती. अखेर पृथ्वीराजला शिवमोगा येथील मॅकगॅन रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याला कोविड वॉर्डमध्ये दाखल केले आणि व्हेंटिलेटरवर ठेवले गेले. मात्र तरीही प्रकृती सुधारली नाही अखेर बुधवारी सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू नंतर त्याचा तिसरा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह होता. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत पृथ्वीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी लग्नाला आलेल्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास हजेरी लावली. पण, कोणालाही मृतदेह पाहता आला नाही.

शिरूर तालुक्यातील एका गावात किरकोळ कारणातून युवकाला मारहाण

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला?

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: groom passes away before marriage one day corona positive
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे